लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

लॉकडाऊन काळात ३ हजार ७७६ शिशूंचा जन्म! - Marathi News | 3 thousand 776 babies born during lockdown | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लॉकडाऊन काळात ३ हजार ७७६ शिशूंचा जन्म!

लॉकडाऊनच्या काळात जिल्हा स्त्री रुग्णालयात तीन ७७६ शिशूंच्या जन्माची नोंद करण्यात आली आहे. ...

अकोल्यात ‘जॅक’द्वारे घर उचलण्याचा पहिलाच प्रयोग! - Marathi News | The first experiment of picking up a house by ‘Jack’ in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ‘जॅक’द्वारे घर उचलण्याचा पहिलाच प्रयोग!

मनपा प्रशासनाची परवानगी न घेतल्याप्रकरणी नगररचना विभागाने प्रा. तायडे यांना नोटीस जारी केली आहे. ...

CoronaVirus : अकोल्यात आणखी ९ पॉझिटिव्ह रुग्ण अढळले - Marathi News | CoronaVirus: 9 more positive patients found in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : अकोल्यात आणखी ९ पॉझिटिव्ह रुग्ण अढळले

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३ ,५५३ वर गेली आहे. ...

अकरावी प्रवेशात ‘त्या’ खेळाडूंसाठीचे आरक्षण बंद! - Marathi News | Reservations for 'those' players in 11th entry closed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकरावी प्रवेशात ‘त्या’ खेळाडूंसाठीचे आरक्षण बंद!

जिल्हा, विभाग, राज्य स्तरावर पदक व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंसाठी बंद झाल्याने शेकडो खेळाडू स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेशापासून वंचित राहत आहेत. ...

कोरोना काळातही अकोल्यातील मृत्यूचे प्रमाण सरासरी एवढेच! - Marathi News | The average death rate in Akola during the Corona period is the same! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना काळातही अकोल्यातील मृत्यूचे प्रमाण सरासरी एवढेच!

गेल्या पाच वर्षात अकोला शहरात नोंदविण्यात आलेल्या मृत्यूची सरासरी पाहता कोरोना काळातही मृत्यूचे प्रमाण हे सरासरी एवढेच असल्याचे समोर आले आहे. ...

मांडूळ जातीच्या सापाची तस्करी; दोघांना अटक! - Marathi News | Smuggling of sand boa snake; two arrested! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मांडूळ जातीच्या सापाची तस्करी; दोघांना अटक!

मांडूळ जातीच्या साप घेऊन जाणारे विकास श्रीराम सावळे व कृष्णा गणेश गुर्जर या दोघांना अटक केली. ...

अमरावतीच्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना अकोल्यात अटक - Marathi News | Amravati policeman arrested in Akola for taking bribe | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावतीच्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना अकोल्यात अटक

वसीम करीम शेख असे लाचखोर चालकाचे नाव असून अकोला एसीबीने जुने शहरातील नवीन किराणा बाजारातून सोमवारी रात्री त्याला अटक केली. ...

घरचे बियाणे वापरल्याने शेतकऱ्यांचे वाचले ३७ कोटी! - Marathi News | 37 crore saved by using home grown seeds! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरचे बियाणे वापरल्याने शेतकऱ्यांचे वाचले ३७ कोटी!

जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रफळावर घरचे बियाणे पेरल्याने शेतकºयांची तब्बल ३७.५ कोटी रुपयांची बचत झाली आहे. ...