लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादाराव मते पाटील यांचे निधन! - Marathi News | Former President of Akola Zilla Parishad Dada Mate Patil passes away! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादाराव मते पाटील यांचे निधन!

उपचारादरम्यान ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.२० वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. ...

चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Inspector of Channi Police Station is Corona positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार कोरोना पॉझिटिव्ह

६ सप्टेंबर रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात ९६ रुग्ण वाढले; ८५ बरे झाले - Marathi News | CoronaVirus in Akola: 96 patients increased during the day; 85 healed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात ९६ रुग्ण वाढले; ८५ बरे झाले

यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४६११ वर गेला आहे. ...

राज्यभर शिक्षकांनी शिक्षक दिन पाळला काळा दिवस - Marathi News | Teachers across the state observed Teacher's Day as a black day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यभर शिक्षकांनी शिक्षक दिन पाळला काळा दिवस

५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन काळा दिवस पाळून राज्यभर जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. ...

सात जुगारींकडून ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | 4 lakh seized from seven gamblers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सात जुगारींकडून ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी छापा टाकला. ...

CoronaVirus in Akola : आणखी ४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले - Marathi News | CoronaVirus in Akola: Another 48 corona positive patients were found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी ४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७८ वर गेली आहे. ...

विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त - Marathi News | Foreign-made pistols seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त

विजय पान सेंटरजवळ उभ्या असलेल्या तन्वीर ऊर्फ सोनू याच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. ...

माहेरच्यांनी पत्नीचे अपहरण केल्याची पोलिसात तक्रार - Marathi News | Husband file Complaint of wife's abduction | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माहेरच्यांनी पत्नीचे अपहरण केल्याची पोलिसात तक्रार

अकोला : पत्नीला गणेशोत्सवासाठी माहेरी बोलावून माहेरच्यानी तिचे अपहरण केल्याची तक्रार पतीने सिव्हिल लाइन्स तसेच जुने शहर पोलीस ठाण्यात दिली.  ...