लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यात आणखी ६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले - Marathi News | Another 69 corona positive patients were found in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी ६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

सोमवार २१ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ६९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६६०२ झाली आहे. ...

 डोहात बुडून युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth drowns in deep water of river | Latest akola News at Lokmat.com

अकोला : डोहात बुडून युवकाचा मृत्यू

डोहात आंघोळकरिता गेलेला आसेगाव बाजार येथील राम अरुण झापर्डे (२२) हा युवक बुडाला. ...

अन् गतिमंद युवतीला रात्री ३ वाजता घरी पोहोचवले! - Marathi News | Mentaly ill girl taken home at 3 pm! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अन् गतिमंद युवतीला रात्री ३ वाजता घरी पोहोचवले!

रात्री ३ वाजता पोलिसांनी त्यांच्या वाहनाने सदर युवतीला मनारखेड येथे पोहोचवले. ...

दुर्गादेवी मूर्तीची उंची ठेवायची तरी किती? मूर्तिकारांमध्ये संभ्रम  - Marathi News | What is the height of the idol of Goddess Durga? Confusion among sculptors | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुर्गादेवी मूर्तीची उंची ठेवायची तरी किती? मूर्तिकारांमध्ये संभ्रम 

मूर्तीच्या उंचीबाबत आदेश आल्यास आर्थिक नुकसान सोसावे लागणार का, असे संकट मूर्तिकारांवर घोंगावत आहे. ...

अकोला जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींना २०.८२ कोटींचा निधी वितरित! - Marathi News | 20.82 crore funds distributed to 535 gram panchayats in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींना २०.८२ कोटींचा निधी वितरित!

२० कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने १६ सप्टेंबर जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींना वितरित केला आहे. ...

बेफिकिरीमुळे वाढला कोरोनाचा प्रकोप! - Marathi News | Corona's outbreak increased due to carelessness! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बेफिकिरीमुळे वाढला कोरोनाचा प्रकोप!

सर्वसामान्यांसह आरोग्य यंत्रणेची बेफिकिरी कोरोनाच्या बाबतीत चिंता वाढविणारी ठरत आहे. ...

कोरोना: बरे झालात, तरी खबरदारी आवश्यकच! - Marathi News | Corona: You're fine, but caution is needed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना: बरे झालात, तरी खबरदारी आवश्यकच!

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्णांनी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टर देतात. ...

अकोल्याची कन्या करतेय मुंबईच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा! - Marathi News | Akola's daughter is doing patient service at Mumbai's Jumbo Covid Center! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याची कन्या करतेय मुंबईच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा!

गायत्री चरणदास डोंगरे असे या शेतकरी कन्येचे नाव असून, तब्बल १००० खाटांच्या या कोविड सेंटरमध्ये ती मुख्य परिचारिका म्हणून रुग्णसेवा करत आहे. ...