लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

खासगी कोविड रुग्णालयांतील पैसे आकारणीचे होणार ‘ऑडिट’! - Marathi News | There will be an audit of private covid hospitals! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खासगी कोविड रुग्णालयांतील पैसे आकारणीचे होणार ‘ऑडिट’!

पाच लेखाधिकाºयांची आॅडिटर म्हणून नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे. ...

‘अनलॉक लर्निंग’ कागदावर; आदिवासी विद्यार्थ्यांची परवड - Marathi News | On ‘unlock learning’ paper; Affordability of tribal students | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अनलॉक लर्निंग’ कागदावर; आदिवासी विद्यार्थ्यांची परवड

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची शिक्षणाअभावी परवड होत असल्याचे चित्र समोर आले आहे. ...

ऑक्सिमीटर बंद; तरीही नागरिकांची तपासणी सुरूच! - Marathi News | Oximeter off; However, the investigation of citizens continues! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऑक्सिमीटर बंद; तरीही नागरिकांची तपासणी सुरूच!

ऑक्सिमीटर नादुरुस्त असल्याने तपासणी करूनही काय उपयोग, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. ...

आणखी दोघांचा मृत्यू; ११७ नवे पॉझिटिव्ह; २९ कोरोनामुक्त - Marathi News | Two more died; 117 new positives; 29 coronal free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी दोघांचा मृत्यू; ११७ नवे पॉझिटिव्ह; २९ कोरोनामुक्त

सोमवार २१ सप्टेंबर रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळीचा आकडा २११ वर पोहचला. ...

काटेपूर्णा नदीत वाहून गेलेल्या बापलेकास वाचविले! - Marathi News | Rescued Bapleka who was swept away in Katepurna river! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा नदीत वाहून गेलेल्या बापलेकास वाचविले!

ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी नदीत उड्या घेतल्या. ...

युवक काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध - Marathi News | Youth Congress protests against the central government | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवक काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध

पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने व घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला. ...

हॉटेलमधील अवैध दारु अड्ड्याचा पर्दाफाश - Marathi News | Illegal liquor den in hotel exposed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हॉटेलमधील अवैध दारु अड्ड्याचा पर्दाफाश

रविवारी रात्री उशिरा छापा टाकून या हॉटेलमधून तब्बल १९ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई - Marathi News | District Collector takes action against those who do not use masks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई

धडक मोहिम राबवून १० व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही केली. ...