लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

दिवसभरात कोरोनाचे ८९ रुग्ण वाढले; ६५ बरे झाले - Marathi News | During the day, 89 corona patients were admitted; 65 recovered | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिवसभरात कोरोनाचे ८९ रुग्ण वाढले; ६५ बरे झाले

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६८, तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये २१ असे एकूण ८९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७३१८ झाली आहे. ...

मास्क न घालणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध धडक कारवाई - Marathi News | Action taken against auto drivers who do not wear masks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मास्क न घालणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध धडक कारवाई

दिवसभरात तब्बल २०० चे वर मास्क न घालणाऱ्या  किंवा मास्क शिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...

गृहमंत्र्यांनी घेतली अकोला पोलिसांच्या उपक्रमाची दखल; 'लोकमत'ची बातमी केली ट्विट  - Marathi News | Home Minister takes notice of Akola police initiative; News of Lokmat tweeted | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गृहमंत्र्यांनी घेतली अकोला पोलिसांच्या उपक्रमाची दखल; 'लोकमत'ची बातमी केली ट्विट 

या उपक्रमास प्रसिद्धी देणाऱ्या ‘लोकमत’चे वृत्त ट्विट करीत देशमुख यांनी अकोला पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. ...

सावधान...चॅलेंजचा फेसबुक ट्रेंड ठरतोय घातक - Marathi News | The Facebook trend of the challenge is becoming dangerous | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सावधान...चॅलेंजचा फेसबुक ट्रेंड ठरतोय घातक

विनाकारणच घराची इज्जत घालवू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. ...

अकोला : कोरोनाचे आणखी ५९ रुग्ण वाढले - Marathi News | Akola: Another 59 corona patients have been added | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : कोरोनाचे आणखी ५९ रुग्ण वाढले

रविवारी कोरोनामुळे निधन झालेल्या एक रुग्णाची सोमवारी नोंद घेण्यात आल्यामुळे मृतकांचा आकडा वाढून २२६ वर पोहचला आहे. ...

अकोला जिल्ह्यात १३.३९ कोटींची घरपट्टी थकीत! - Marathi News | 13.39 crore house lease exhausted in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात १३.३९ कोटींची घरपट्टी थकीत!

वसुलीच्या कामाकडे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून कानाडोळा करण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे. ...

पोलीस पोहोचण्यापूर्वीच जुगारी फरार - Marathi News | The gambler fled before the police arrived | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलीस पोहोचण्यापूर्वीच जुगारी फरार

जुगार माफियांनी पूर्ण अड्डाच खाली करून घेतल्याने पोलिसांच्या हातात काहीही न लागल्याने पथक खाली हातच परतले. ...

७.५ अश्वशक्तीचे नवीन ७५०० सौर कृषी पंप आस्थापित होणार - Marathi News | New 7500 solar agricultural pumps of 7.5 horse power will be installed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७.५ अश्वशक्तीचे नवीन ७५०० सौर कृषी पंप आस्थापित होणार

महावितरणकडून विशेष वेबपोर्टलद्वारे कृषी पंपांसाठी आॅनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...