लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

रद्द केलेल्या कृषी सेवा केंद्र परवानाधारकांची वरिष्ठांकडे धाव - Marathi News | Canceled agricultural service center licensees run to seniors | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रद्द केलेल्या कृषी सेवा केंद्र परवानाधारकांची वरिष्ठांकडे धाव

दोषी आढळलेल्या ११ कृषी केंद्र संचालकांचे परवाने रद्द करण्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिला. ...

कोरोना 'पॉझिटिव्ह' रुग्णांकडे महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेची पाठ! - Marathi News | Municipal Medical System neglegince toward Corona 'Positive' Patients! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना 'पॉझिटिव्ह' रुग्णांकडे महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेची पाठ!

खुद्द मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना अंधारात ठेवल्या जात असल्याची माहिती आहे. ...

 एन-९५ मास्कच्या नावाखाली अकोलेकरांची आर्थिक लुबाडणूक - Marathi News | Looting under the name of N-95 mask | Latest akola News at Lokmat.com

अकोला : एन-९५ मास्कच्या नावाखाली अकोलेकरांची आर्थिक लुबाडणूक

शासनाने प्रमाणित केलेल्या  एन-९५  मास्कनुसार हुबेहुब बनावट मास्कची विक्री करून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. ...

गांजा माफियांची कारागृहात रवानगी - Marathi News | Cannabis mafia sent to jail | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गांजा माफियांची कारागृहात रवानगी

पोलीस कोठडी संपल्याने दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ...

‘एचआरसीटी’चाचणीच्या नावाखाली होणाऱ्या लुटीला ब्रेक! - Marathi News | Break the looting under the name of 'HRCT' test! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एचआरसीटी’चाचणीच्या नावाखाली होणाऱ्या लुटीला ब्रेक!

सर्वसामान्यांच्या या लुटीला ब्रेक लावून शासनाने ‘एचआरसीटी’चाचण्यांचे दर निश्चित केले आहेत. ...

बाळापूर-पातूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत सदस्य अपात्र! - Marathi News | 43 Gram Panchayat members in Balapur-Pathur taluka disqualified! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर-पातूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत सदस्य अपात्र!

जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणे संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना चांगलेच भोवले. ...

घरकुलांच्या कामांसाठी अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात! - Marathi News | Beneficiary's account amount of grant for household works! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरकुलांच्या कामांसाठी अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात!

निधीअभावी रखडलेल्या घरकुल कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी फुप्फुस ठेवा निरोगी! - Marathi News | Keep your lungs healthy to fight against corona! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी फुप्फुस ठेवा निरोगी!

निरोगी फुप्फुसासाठी नागरिकांनी योग्य व्यायाम करावा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जात आहे. ...