लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

कारच्या अपघातात युवक ठार - Marathi News | Youth killed in a car accident at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कारच्या अपघातात युवक ठार

मयुर देशमूख हे कारमधून बाहेर फेकल्या गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ...

 आणखी एक बळी; तीन पॉझिटिव्ह, १३३ कोरोनामुक्त - Marathi News | Another victim; Three positive, 133 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला : आणखी एक बळी; तीन पॉझिटिव्ह, १३३ कोरोनामुक्त

CoronaVirus, Akola पातुर तालुक्यातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५६ वर गेला आहे. ...

हिवरखेड येथे मांडूळ सापाची तस्करी करणारे दोघे गजाआड - Marathi News | Two smugglers of forehead snake at Hivarkhed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हिवरखेड येथे मांडूळ सापाची तस्करी करणारे दोघे गजाआड

अमोल महादेव हिवराळे (२८) व लक्ष्मण राजू खिरोळकर (२२) रा. वडोदा, ता. मुक्ताई नगर, जि. जळगाव यांना अटक करण्यात आली. ...

अकोला-पूर्णा-अकोला नंदीग्राम कनेक्टिव्हिटी विशेष रेल्वे सुरू करा! - Marathi News | Launch Akola-Purna-Akola Nandigram Connectivity Special Railway! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-पूर्णा-अकोला नंदीग्राम कनेक्टिव्हिटी विशेष रेल्वे सुरू करा!

अकोला-पूर्णा-अकोला नंदीग्राम कनेक्टिव्हिटी विशेष रेल्वे चालवून पूर्णा येथे नंदीग्राम एक्स्प्रेसला कनेक्टिव्हिटी देण्यात यावी, अशी मागणी अकोला-पूर्णा-नांदेड रेलवे प्रवासी संघाने केलीआहे. ...

तांत्रिक अडचणींमुळे अमरावती विद्यापीठाची परीक्षा पुन्हा रद्द! - Marathi News | Amravati University exam canceled again due to technical difficulties! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तांत्रिक अडचणींमुळे अमरावती विद्यापीठाची परीक्षा पुन्हा रद्द!

परीक्षासाठी विद्यापीठाने दिलेल्या प्रवेशपत्रात मोठ्या प्रमाणात चुका होत्या. ...

सात-बारा ‘अपडेट’मध्ये जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठ्यावर! - Marathi News | The district is on the threshold of one hundred percent in Saat Bara 'updates'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सात-बारा ‘अपडेट’मध्ये जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठ्यावर!

Saat-Bara सात-बारा ‘अपडेट’ करण्याच्या कामात जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठयावर आहे. ...

अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा वीज यंत्रणेला फटका! - Marathi News | Mahavitran : Storm hits power system in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा वीज यंत्रणेला फटका!

Akola, MSEDCL भागातील वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला असून, काही भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित होता. ...

सासऱ्याने झाडली सुनेवर गोळी; पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद - Marathi News | Father-in-law shof fire on Daughter in Law; Disputes over the exchange of money | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सासऱ्याने झाडली सुनेवर गोळी; पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद

मोहन भाऊराव क्षीरसागर व त्याची सून सोनाली अक्षय क्षीरसागर यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला. ...