लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

राज्य माहिती आयोगाची सुनावणी-आदेश आता ‘निर्णय प्रणाली’वर! - Marathi News | State Information Commission hearing order now on 'decision system'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्य माहिती आयोगाची सुनावणी-आदेश आता ‘निर्णय प्रणाली’वर!

State Information Commission सुनावणी व आदेश पारित करण्याची प्रक्रिया आता ‘निर्णय प्रणाली’ या स्वाॅफ्टवेअरवर करण्यात येणार आहे. ...

अकोला जिल्ह्यातील ८२१ गावात ‘एक गाव, एक पोलीस’ - Marathi News | 'One village, one police' in 821 villages in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ८२१ गावात ‘एक गाव, एक पोलीस’

Akola Police २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या ८२१ गावांमध्ये ५५२ पोलिसांना कार्यरत ठेवण्यात येत आहे. ...

CoronaVirus in Akola : दोन दिवसांत दोघांचा मृत्यू; २२ पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Akola: Two patients die in two days; 22 Positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दोन दिवसांत दोघांचा मृत्यू; २२ पॉझिटिव्ह

CoronaVirus in Akola : दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबळींची संख्या २७२ झाली आहे. ...

दिवसभरात तिघांचा मृत्यू; २९ नवे पॉझिटिव्ह, २७ जण कोरोनामुक्त - Marathi News | Three deaths during the day; 29 new positives, 27 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिवसभरात तिघांचा मृत्यू; २९ नवे पॉझिटिव्ह, २७ जण कोरोनामुक्त

CoronaVirus, Akola News जिल्ह्यात आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २७० झाली आहे. ...

शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी द्यावी - 'वंचित'चे आंदोलन  - Marathi News | Give wisdom to the government to help the farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी द्यावी - 'वंचित'चे आंदोलन 

Akola News, Agitation शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी द्यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचेवतीने आंदोलन करण्यात आले. ...

अकाेला‘जीएमसी’समोर 'नॉनकोविड वॉर्ड' सुरू करण्याचे मोठे आव्हान! - Marathi News | Big challenge for Akola GMC to start 'Noncovid Ward' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला‘जीएमसी’समोर 'नॉनकोविड वॉर्ड' सुरू करण्याचे मोठे आव्हान!

नॉनकोविड वॉर्ड पुन्हा सुरू करणे जोखमीचे असून, हे जीएमसी प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. ...

‘चिपको-आंदोलन’मुळे वाचले अकोला-बार्शीटाकळी मार्गावरील शेकडो वृक्ष - Marathi News | The Chipko movement saved hundreds of trees on the Akola-Barshitakali route | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘चिपको-आंदोलन’मुळे वाचले अकोला-बार्शीटाकळी मार्गावरील शेकडो वृक्ष

Chipko movement in Akola नवीन वृक्ष लागवड करूनच जुनी झाडे काढण्यात येतील असे शाखा अभियंता ह्यांनी स्पष्टपणे सांगून वृक्षतोड करणार नसल्याचे मान्य केले. ...

मंदिरांवर अवलंबून असणाऱ्यांचे आर्थिक ‘देऊळ पाण्यात’! - Marathi News | The financial crisis on of those who depend on temples! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मंदिरांवर अवलंबून असणाऱ्यांचे आर्थिक ‘देऊळ पाण्यात’!

Akola, Temple शहरातील ७० मंदिरांवर अवलंबून असलेल्या पुजारी, फूल व्यावसायिक, प्रसादाच्या दुकानदारांवर मंदिर बंद असल्याने उपासमार आली आहे. ...