लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

हर्र बाेला महादेवाच्या गजरात भक्तांचा मंदिर प्रवेश - Marathi News | Devotees enter the Rajrajeshwar temple at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हर्र बाेला महादेवाच्या गजरात भक्तांचा मंदिर प्रवेश

Rajrajeshwar Temple Akola News हर्र बाेला महादेव’च्या गजरात राजराजेश्वराच्या मंदिरामध्ये भक्तांनी प्रवेश करून आपला आनंद द्विगुणित केला. ...

तीन महिन्यात पेन्शनवाढ द्या; अन्यथा १ मार्चपासून आंदोलन! - Marathi News | Give a pension increase in three months; Otherwise agitation from March 1! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन महिन्यात पेन्शनवाढ द्या; अन्यथा १ मार्चपासून आंदोलन!

भविष्य निर्वाह निधी संगठन कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर घंटानाद करण्यात आला. ...

आणखी एकाचा मृत्यू; २६ पॉझिटिव्ह, १५ कोरोनामुक्त - Marathi News | Death of another; 26 positive, 15 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी एकाचा मृत्यू; २६ पॉझिटिव्ह, १५ कोरोनामुक्त

Akola CoronaVirus News आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २८४ वर गेला आहे. ...

अकोला जिल्ह्यात आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Another 26 corona positive in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह

Akola Corona News आणखी २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,७५० झाली आहे. ...

चार्टर्ड अकाउंटंट थावरणीसह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | Fraud charge against two, including a chartered accountant | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार्टर्ड अकाउंटंट थावरणीसह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Akola Crime News दस्तावेजांचे व धनादेशाचा गैरवापर करून हाडोळे यांची फसवणूक केली. ...

अमरावती विद्यापीठाद्वारे मूर्तिजापूर तालुक्यातील दाेन गावे दत्तक - Marathi News | Adoption of Daen village in Murtijapur taluka by Amravati University | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती विद्यापीठाद्वारे मूर्तिजापूर तालुक्यातील दाेन गावे दत्तक

Amravati University News मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा, मासा सिसा या गावांचा समावेश आहे. ...

कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Administration ready for possible wave of corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी प्रशासन सज्ज

Akola Corona News सर्वोपचार रुग्णालयात आवश्यक खाटा उपलब्ध असून, १० किलो लीटर क्षमतेची ऑक्सिजन टँक बसविण्यात आली आहे. ...

शेतकरी आत्महत्यांची १३ प्रकरणे मदतीसाठी पात्र! - Marathi News | 13 cases of farmer suicides eligible for help! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी आत्महत्यांची १३ प्रकरणे मदतीसाठी पात्र!

Akola News शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासनाच्या मदतीचा लाभ देण्यात येणार आहे. ...