लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यात आणखी १६ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Another 16 corona positive in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी १६ कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus News आणखी १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,१६९ वर पोहोचली आहे. ...

कारंजाचा तुषार ठरला 'गणलक्ष्मी करंडक' चा मानकरी - Marathi News | Tushar from Karanja wins 'Ganalakshmi Trophy' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कारंजाचा तुषार ठरला 'गणलक्ष्मी करंडक' चा मानकरी

Akola News गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धा शनिवारी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात पार पडली. ...

अकाेला जिल्हयात पाच वर्षात दीड काेटींचा गांजा जप्त - Marathi News | One and a half girls' cannabis seized in five years | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला जिल्हयात पाच वर्षात दीड काेटींचा गांजा जप्त

Cannabis seized News पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अमली पदार्थांवर कारवाया करीत तब्बल १ काेटी ४३ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. ...

अकोल्यात लसीकरणानंतर दोघांना रिॲक्शन! दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर - Marathi News | Reaction of both after vaccination in Akola! The health of both employees is stable | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात लसीकरणानंतर दोघांना रिॲक्शन! दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर

जिल्ह्यात शनिवारी कोविड लसीकरण यशस्वीपणे पार पडले. पहिल्यांदाच कोविडची लस घेणार असल्याने काही कर्मचाऱ्यांमध्ये धाकधुकीचे वातावरण होते, मात्र काही वेळातच सर्वांनी न घाबरता लस घेतली. लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर सर्वकाही सुरळीत होते. ...

पोस्ट कोविडच्या २३ रुग्णांना ‘फायब्रोसिस’! - Marathi News | 23 patients with post covid 'fibrosis'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोस्ट कोविडच्या २३ रुग्णांना ‘फायब्रोसिस’!

Fibrosis News ४० जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २३ रुग्णांना ‘फायब्रोसिस’ झाल्याचे समोर आले. ...

अकोला जिल्ह्यात आणखी २८ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Another 28 corona positive in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी २८ कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus News आणखी २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,१४८ वर पोहोचली आहे. ...

विकासकामांसाठी मंजूर १३ कोटींचा निधी अडचणीत - Marathi News | 13 crore fund sanctioned for development works in difficulty | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विकासकामांसाठी मंजूर १३ कोटींचा निधी अडचणीत

Akola Municipal Corporation भागातील विकासकामांसाठी शासनाने ९६ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. ...

अकोला शहरात मूलभूत सुविधांचा फज्ज़ा; नाले, गटारी तुंबल्या - Marathi News | Fiasco of infrastructure in Akola city; sewage choke-up | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात मूलभूत सुविधांचा फज्ज़ा; नाले, गटारी तुंबल्या

Akola Municipal Corporation : आरोग्य निरीक्षक झोपेत आहेत का, असा सवाल उपस्थित झाला आहे. ...