लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

लग्नासाठी मुली दाखवून फसवणूक करणाऱ्या टाेळीला ठाेकल्या बेड्या - Marathi News | Gang Areseted cheats by showing girls for marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नासाठी मुली दाखवून फसवणूक करणाऱ्या टाेळीला ठाेकल्या बेड्या

Crime News दाेन उपवर युवकांना तब्बल एक लाख ८० हजार रुपयांनी या टाेळीने गंडविल्यानंतर दाेन महिलांसह पाच जणांना पाेलिसांनी अटक केली. ...

संत्रा प्रजाती प्रकल्पाच्या माध्यमातून संत्रा उत्पादकांना स्थैर्य देण्याचे प्रयत्न! -  एकनाथ डवले - Marathi News | Efforts to give stability to orange growers through Orange Species Project! - Eknath Dowle | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संत्रा प्रजाती प्रकल्पाच्या माध्यमातून संत्रा उत्पादकांना स्थैर्य देण्याचे प्रयत्न! -  एकनाथ डवले

Eknath Dowle News संत्र्याच्या निवडक जातींचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे मत राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ...

अकोला जिल्ह्यात आणखी ४४ पॉझिटिव्ह, ३६ कोरोनामुक्त - Marathi News | Another 32 corona positive in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी ४४ पॉझिटिव्ह, ३६ कोरोनामुक्त

CoronaVirus News आणखी ४४ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,३३८ वर पोहोचली आहे. ...

आयुर्वेदिक, युनानी औषधांच्या परवान्यांची हाेणार तपासणी - Marathi News | Licensing of Ayurvedic, Unani medicine licenses | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आयुर्वेदिक, युनानी औषधांच्या परवान्यांची हाेणार तपासणी

Akola News राज्य शासनाने चारसदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाे, मराठीत सही शिका - Marathi News | Ministry officials, learn signature in Marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाे, मराठीत सही शिका

signature in Marathi news स्वाक्षरी शिकविण्यासाठी बुलडाण्याच्या सुलतानपूर येथील कलावंत गाेपाल वाकाडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ...

एक लाख ६० हजार रुपये द्या आणि मुलीसाेबत लग्न करून घेऊन जा; फसवणूक करणारी टाेळी अटकेत - Marathi News | Give one lakh 60 thousand rupees and marry the girl and take her away | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एक लाख ६० हजार रुपये द्या आणि मुलीसाेबत लग्न करून घेऊन जा; फसवणूक करणारी टाेळी अटकेत

Crime News राहुल विजय पाटील (२८) हा तीन ते चार वर्षांपासून लग्नासाठी मुली बघत हाेता. मात्र, मनासारखी मुलगी मिळत नसल्याने ताे हैराण झाला हाेाता. ...

अकोट-शेगाव मार्गावर कार-ट्रॅक्टरची धडक; अमरावती येथील एक जण ठार - Marathi News | Car-tractor hit on Akot-Shegaon road; One killed of Amravati | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट-शेगाव मार्गावर कार-ट्रॅक्टरची धडक; अमरावती येथील एक जण ठार

Accident on Akot - Shegon Road प्रकाश जांभे (३५) (रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) असे मृताचे नाव आहे. ...

हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहव्यापार, डॉक्टरसह तिघांना अटक - Marathi News | The prostitution started under the name of Health Care Center, three people including a doctor were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहव्यापार, डॉक्टरसह तिघांना अटक

Prostitution under the name of Health Care Center डॉक्टरसह तीघांना शुक्रवारी रात्री उशीरा रंगेहाथ अटक करून पोलीस अधिक्षकांच्या दहशतवादविरोधी पथकाने सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला. ...