लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यात उद्यापासून सात कोविड केअर सेंटर सुरू! - Marathi News | Seven Covid Care Centers to be started in Akola district from tomorrow! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात उद्यापासून सात कोविड केअर सेंटर सुरू!

Covid Care Center in Akola बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर सोमवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे. ...

अकोल्यात कोरोनामुळे एकाच दिवशी चौघांचा मृत्यू, २०० नवे पॉझिटिव्ह - Marathi News | Four die in one day due to corona in Akola, 200 new positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कोरोनामुळे एकाच दिवशी चौघांचा मृत्यू, २०० नवे पॉझिटिव्ह

CornaVirus in Akola शनिवार, २० फेब्रुवारी रोजी आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३५२ झाली आहे. ...

म्हशीला वाचविण्याच्या प्रयत्नात पुलावरून कोसळून युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth dies after falling off bridge in attempt to rescue buffalo in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :म्हशीला वाचविण्याच्या प्रयत्नात पुलावरून कोसळून युवकाचा मृत्यू

Accident News गुलाम फैय्याजही म्हशी सोबत पुलावरून खाली कोसळले आणि गंभीर जखमी झाले. ...

प्राणघातक हल्यातील नऊ आरोपींना सात वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Nine Accused of murder is sentenced to seven years rigorous imprisonment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्राणघातक हल्यातील नऊ आरोपींना सात वर्षांचा सश्रम कारावास

Crime News जिल्हा व सत्र न्यायाधीश भालेराव यांच्या न्यायालयाने शनिवारी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...

अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २०० नवे कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Two more death in Akola district, 200 new corona positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २०० नवे कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus News आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३५० झाली आहे. ...

जमावबंदी असतानाही काढली मिरवणूक; आमदार मिटकरीसह ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Procession removed despite curfew; Crimes filed against 300 to 400 people including MLA Mitkari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जमावबंदी असतानाही काढली मिरवणूक; आमदार मिटकरीसह ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल

MLA Amol Mitkari दहीहांडा पाेलीस ठाण्यात आमदार अमोल मिटकरी यांच्यासह ३०० ते ४०० लाेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

अकोला महापालिकेची काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांकडे पाठ - Marathi News | Akola Municipal Corporation not take corona Positive Patients siriously | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिकेची काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांकडे पाठ

Akola Municipal Corporation गृहभेटीकडे महापालिकेच्या वैद्यकीय आराेग्य यंत्रणेने सपशेल पाठ फिरवल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...

नियमांचे उल्लंघन;  अकोला शहरात १४४ जणांविरुध्द दंडात्मक कारवाइ  - Marathi News | Violation of rules; Punitive action against 144 people in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नियमांचे उल्लंघन;  अकोला शहरात १४४ जणांविरुध्द दंडात्मक कारवाइ 

Akola News २९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आला ...