लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

ज्येष्ठांना लसीकरण; आरोग्य विभागाकडे यादीच नाही - Marathi News | Corona Vaccination of seniors; The health department has no list | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ज्येष्ठांना लसीकरण; आरोग्य विभागाकडे यादीच नाही

Corona Vaccination in Akola मोहीम कशी राबवावी, ज्येष्ठांची माहिती कशी संकलित करायची, या संदर्भात संभ्रमाची स्थिती आहे. ...

विदर्भातून सुटणाऱ्या गाड्यांना परभणीत ‘नो एन्ट्री’! - Marathi News | 'No entry' for Bus departing from Vidarbha in Parbhani! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भातून सुटणाऱ्या गाड्यांना परभणीत ‘नो एन्ट्री’!

State Transport Bus परभणीसाठी सुटणाऱ्या एस. टी. बसेस हिंगोलीपर्यंतच धावणार असल्याची माहिती एस. टी. महामंडळाच्या अकोला विभागातर्फे देण्यात आली आहे. ...

दामिनी पथकाच्या प्रमुखपदी स्वाती इथापे यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Swati Ithape as the head of Damini Squad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दामिनी पथकाच्या प्रमुखपदी स्वाती इथापे यांची नियुक्ती

Akola Police दामिनी पथकाच्या प्रमुखपदी पीएसआय स्वाती इथापे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

अकोला जिल्ह्यात तिघांचा मृत्यू, ३२१ जण कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Three killed, 321 corona positive in Akola district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोला जिल्ह्यात तिघांचा मृत्यू, ३२१ जण कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, गुरुवार, २५ फेब्रुवारी रोजी आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६२ झाली आहे. ...

अकोला जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू, ३२१ जण कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Three more dies due to coronavirus in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू, ३२१ जण कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus News आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६२ झाली आहे. ...

अकोला परिमंडळात ४८ तासांत ३४० वीजचोरी उघड - Marathi News | 340 power thefts uncovered in Akola circle in 48 hours | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला परिमंडळात ४८ तासांत ३४० वीजचोरी उघड

Msedcl महावितरणने गेल्या ४८ तासांत अकोला परिमंडलातील तीन्ही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी धाडसत्र राबवित वीजचोरीचे ३४० प्रकार उघडकीस आणले ...

अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २०९ जण कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Two more killed in Akola district, 209 corona positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २०९ जण कोरोना पॉझिटिव्ह

CornaVirus in Akola आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६१ झाली आहे. ...

अमरावती जिल्ह्यातील युवतीच्या अपहरण नाट्याचा शेवट प्रेमविवाहात - Marathi News | The abduction drama ends in a love marriage | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती जिल्ह्यातील युवतीच्या अपहरण नाट्याचा शेवट प्रेमविवाहात

The abduction drama ends in a love marriage युवतीने अपहरण झाल्याचे संदेश मोबाइलद्वारे घरच्यांना पाठविल्यामुळे अकोट, शेगाव पोलिसांसह कुटुंब चिंतेत सापडले होते. ...