लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोल्यात कोरोना ब्लास्ट; एकाच दिवसात ४७३ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू - Marathi News | Corona blast in Akola; 473 positive in one day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कोरोना ब्लास्ट; एकाच दिवसात ४७३ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

CoronaVirus News आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३९६, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ७७ अशा एकूण ४७३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. ...

अकोला जिल्ह्यात आणखी ३३८ कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू - Marathi News | Another 338 corona positive, one died in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी ३३८ कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

CoronaVirus News Akola आणखी एक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६७ झाली आहे. ...

पैसे उकळणाऱ्या दोन तोतया पोलिसांना केली अटक - Marathi News | Two Fake Police arrested in Akola District | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पैसे उकळणाऱ्या दोन तोतया पोलिसांना केली अटक

Crime News दोन तोतया पोलिसांना माना पोलिसांनी शनिवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी अटक केली. ...

बापलेकीचा बळी घेणाऱ्या चालकास सात वर्षे सश्रम कारावास - Marathi News | The driver who took the victim of Bapleki was sentenced to seven years rigorous imprisonment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बापलेकीचा बळी घेणाऱ्या चालकास सात वर्षे सश्रम कारावास

Rigorous imprisonment कारंजा तालुक्यातील ग्राम पोहा मार्गावर शिवनगर शिवारात ५ फेबुवारी २०१२ रोजी ही घटना घडली होती.  ...

टॅक्स प्रकरणाचा सुप्रीम काेर्टात लागणार साेक्षमाेक्ष - Marathi News | The tax case will be taken to the Supreme Court | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टॅक्स प्रकरणाचा सुप्रीम काेर्टात लागणार साेक्षमाेक्ष

Akola Municipal Corporation डाॅ. हुसेन यांनी सुप्रीम काेर्टात उत्तर सादर केल्यानंतर मनपा प्रशासनाने सविस्तर उत्तर सादर केल्याची माहिती आहे. ...

शेतकरी बचतगट तयार करणार सेंद्रिय खते! - Marathi News | Farmers self-help groups will creat organic fertilizers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी बचतगट तयार करणार सेंद्रिय खते!

Agriculture Sector News सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. ...

चाचणीच्या भीतीने आजारावर घरीच उपचार! - Marathi News | Treatment at home for fear of Corona testing! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चाचणीच्या भीतीने आजारावर घरीच उपचार!

CoronaVirus News नागरिकांच्या या बेफिकिरीमुळे कोरोनाचा फैलाव होत आहे. ...

कोरोना : अकोला जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ७६ टक्क्यांवर! - Marathi News | Corona: Akola district's recovery rate at 76 percent! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना : अकोला जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ७६ टक्क्यांवर!

CoronaVirus News फेब्रुवारीच्या अखेरीस जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट ७६ टक्क्यांवर आला. ...