लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यात आणखी ३७२ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Another 372 corona positive in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी ३७२ कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus News Akola एकूण बाधितांची संख्या २०,९६१ वर पोहोचली आहे. ...

व्यापाऱ्यांची दर महिन्याला कोविड चाचणी होणे अनिवार्य - बच्चू कडू - Marathi News | Traders must undergo covid test every month - Bachchu Kadu | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्यापाऱ्यांची दर महिन्याला कोविड चाचणी होणे अनिवार्य - बच्चू कडू

Bachchu Kadu Instruction to Authority दर महिन्याला कोविड चाचणी होणे अनिवार्य असल्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित यंत्रणेला दिले. ...

महाकृषी ऊर्जा अभियानाचा सायकल रॅलीने जागर - Marathi News | Awaken by the cycle rally of Mahakrishi Urja Abhiyan MSEDCL | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाकृषी ऊर्जा अभियानाचा सायकल रॅलीने जागर

MSEDCL News निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते ‘कृषी ऊर्जा पर्व’ पुस्तिकेचे विमोचन करून सायकल रॅलीला सुरूवात करण्यात आली. ...

पैसे मागितल्याने वृद्ध आईचा खून; मुलीला दोन दिवसांची कोठडी - Marathi News | Murder of elderly mother for soliciting money; The girl was remanded in custody for two days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पैसे मागितल्याने वृद्ध आईचा खून; मुलीला दोन दिवसांची कोठडी

सरुबाई काशिनाथ कांडेलकर (६१) यांना तीन मुलीच असल्याने पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी शेतीवाडी व इतर प्रॉपर्टी त्यांच्या तीनही मुलींना वाटप केली. ...

अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, ३४५ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Two more killed in Akola district, 345 corona positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, ३४५ कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus News गुरुवार, ११ मार्च रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३९३ वर गेला आहे. ...

MPSC Exam Postponed : 'मुख्यमंत्री, आता तरी कणा दाखवा, एमपीएससीच्या परीक्षा घ्या!' - प्रकाश आंबेडकर - Marathi News | MPSC Exam Postponed: Chief Minister, show your firmnes now, take MPCSC exam - Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC Exam Postponed : 'मुख्यमंत्री, आता तरी कणा दाखवा, एमपीएससीच्या परीक्षा घ्या!' - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar Oppose Thackeray Government Decision मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी कणा दाखवून एमपीएसच्या परीक्षा वेळेवरच घेतल्या पाहिजे, असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे. ...

महावितरणने केला विक्रमी २२,३३० मेगावॉट वीजपुरवठा - Marathi News | MSEDCL supplies a record 22,330 MW | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणने केला विक्रमी २२,३३० मेगावॉट वीजपुरवठा

MSEDCL supplies a record 22,330 MW मंगळवारी (९ मार्च) तब्बल २२ हजार ३३९ मेगावॉट विजेची आजवरची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. ...

अकोला जिल्ह्यात आणखी २९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Marathi News | Another 296 corona positive patients in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी २९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

CoronaVirus News ११ मार्च रोजी आररटीपीसीआर चाचण्यांमध्ये २२७, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६९ अशा एकूण २९६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. ...