लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

कागदपत्रे न बाळगणाऱ्या दाेन हजार ९०० दुचाकींवर कारवाई - Marathi News | Action against 2,900 two-wheelers without documents | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कागदपत्रे न बाळगणाऱ्या दाेन हजार ९०० दुचाकींवर कारवाई

Action against 2,900 two-wheelers without documents : गत सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल दाेन हजार ९०० दुचाकींवर कारवाई करण्यात आली. ...

समायाेजनाचा तिढा निकाली काढण्यासाठी मनपाच्या हालचाली - Marathi News | Movements of the Corporation to resolve the issue of adjustment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :समायाेजनाचा तिढा निकाली काढण्यासाठी मनपाच्या हालचाली

Akola Municipa Corporation News : कर्मचाऱ्यांसाेबत साेमवार, १९ जुलै राेजी मनपात बैठकीचे आयाेजन केले आहे. ...

वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ; सलग दुसऱ्या वर्षी ४७ लाखांचा फटका! - Marathi News | Pandhari's attraction to ST along with Warakaris; 47 lakh hit for second year in a row! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ; सलग दुसऱ्या वर्षी ४७ लाखांचा फटका!

Pandhari's attraction to ST along with Warakaris : एसटी महामंडळाला यात्रा स्पेशल फेऱ्यांच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळते. ...

अकोला जिल्ह्यात २० टक्के शिक्षकांचे ना लसीकरण, ना कोरोना टेस्टिंग! - Marathi News | No vaccination, no corona testing of 20% teachers in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात २० टक्के शिक्षकांचे ना लसीकरण, ना कोरोना टेस्टिंग!

No vaccination, no corona testing of teachers : शाळा सुरू होऊनही शिक्षकांनी कोरोना लसीकरण किंवा कोरोना टेस्टिंग केले नाही. ...

डेमू अकोल्यापर्यंतच, अकोटच्या पदरी प्रतीक्षाच - Marathi News | Purna-Akola-Purna Demu from Monday, No extension to Akot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डेमू अकोल्यापर्यंतच, अकोटच्या पदरी प्रतीक्षाच

Purna-Akola-Purna Demu from Monday : सोमवार, १९ जुलैपासून पूर्णा ते अकोला अशी डेमू गाडी धावणार असून, अकोटकरांच्या नशिबी पुन्हा एकदा प्रतीक्षाच आली आहे. ...

हेडफोन न दिल्याच्या कारणावरून मामेभावाने केली आतेबहिणीची निर्घृण हत्या - Marathi News | Cousin Brother brutally kills his sister for not giving him headphones | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हेडफोन न दिल्याच्या कारणावरून मामेभावाने केली आतेबहिणीची निर्घृण हत्या

Cousin Brother brutally kills his sister : नेहा नंदलाल यादव (वय २० वर्ष) व तिचाच मामेभाऊ ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव हे शेजारी शेजारी राहतात. ...

दिलासादायक :  शनिवारी एकही पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद नाही - Marathi News | No positive patient was recorded on Saturday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिलासादायक :  शनिवारी एकही पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद नाही

No positive patient was recorded in Akola : कोविडचा एकही अहवाल पॉझिटिव्ह न आल्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

प्रस्थापित राजकीय पक्ष 'ओबीसी' आरक्षणाच्या विरोधात - रेखा ठाकूर - Marathi News | Established political party "OBC" against reservation - Rekha Thakur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रस्थापित राजकीय पक्ष 'ओबीसी' आरक्षणाच्या विरोधात - रेखा ठाकूर

Rekha Thakur of Vanchit Bahujan Aaghadi : प्रस्थापित राजकीय पक्ष ''ओबीसी'' आरक्षणाच्या विरोधात काम करीत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शनिवारी येथे केला. ...