लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

डेमू अकोल्यापर्यंतच, अकोटच्या पदरी प्रतीक्षाच - Marathi News | Purna-Akola-Purna Demu from Monday, No extension to Akot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डेमू अकोल्यापर्यंतच, अकोटच्या पदरी प्रतीक्षाच

Purna-Akola-Purna Demu from Monday : सोमवार, १९ जुलैपासून पूर्णा ते अकोला अशी डेमू गाडी धावणार असून, अकोटकरांच्या नशिबी पुन्हा एकदा प्रतीक्षाच आली आहे. ...

हेडफोन न दिल्याच्या कारणावरून मामेभावाने केली आतेबहिणीची निर्घृण हत्या - Marathi News | Cousin Brother brutally kills his sister for not giving him headphones | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हेडफोन न दिल्याच्या कारणावरून मामेभावाने केली आतेबहिणीची निर्घृण हत्या

Cousin Brother brutally kills his sister : नेहा नंदलाल यादव (वय २० वर्ष) व तिचाच मामेभाऊ ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव हे शेजारी शेजारी राहतात. ...

दिलासादायक :  शनिवारी एकही पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद नाही - Marathi News | No positive patient was recorded on Saturday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिलासादायक :  शनिवारी एकही पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद नाही

No positive patient was recorded in Akola : कोविडचा एकही अहवाल पॉझिटिव्ह न आल्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

प्रस्थापित राजकीय पक्ष 'ओबीसी' आरक्षणाच्या विरोधात - रेखा ठाकूर - Marathi News | Established political party "OBC" against reservation - Rekha Thakur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रस्थापित राजकीय पक्ष 'ओबीसी' आरक्षणाच्या विरोधात - रेखा ठाकूर

Rekha Thakur of Vanchit Bahujan Aaghadi : प्रस्थापित राजकीय पक्ष ''ओबीसी'' आरक्षणाच्या विरोधात काम करीत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शनिवारी येथे केला. ...

विश्व हिंदू परिषदेने केले भजन आंदोलन! - Marathi News | Vishwa Hindu Parishad launches Bhajan agitation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विश्व हिंदू परिषदेने केले भजन आंदोलन!

Vishwa Hindu Parishad : पंढरपूर पायदळ वारी व मंदिरे उघडण्याची परवानगी देण्यात यावी. ...

पातुर-वाशिम महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler rider killed in an accident on Akola-Washim highway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पातुर-वाशिम महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Accident on Akola-Washim highway अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. ...

गाेपाल अग्रवाल हत्याकांडातील आराेपीचा जामीन फेटाळला - Marathi News | Gaepal Agarwal Murder Case : bail plea rejected of accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गाेपाल अग्रवाल हत्याकांडातील आराेपीचा जामीन फेटाळला

Gaepal Agarwal Murder Case : आराेपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्या न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. ...

जुलै अर्ध्यावर; तरी पाऊस कमीच! - Marathi News | Mid-July; less rain in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जुलै अर्ध्यावर; तरी पाऊस कमीच!

Rain News : सरासरीपेक्षा गतवर्षी १०० तर यंदा ८४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ...