लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

Corona Vaccine : ८६,६२२ नागरिकांनी दुसऱ्या डोसची तारीख ओलांडली - Marathi News | Corona Vaccine: 86,622 citizens missed the second dose | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Vaccine : ८६,६२२ नागरिकांनी दुसऱ्या डोसची तारीख ओलांडली

Corona Vaccine: एकूण उद्दिष्टाच्या ३८.४६ टक्के लोकांनी पहिला, तर १५.८३ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. ...

दारू पिऊन वाहन चालविल्यास लायसन्स होऊ शकते रद्द! - Marathi News | Driving under the influence of alcohol can lead to revocation of license! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दारू पिऊन वाहन चालविल्यास लायसन्स होऊ शकते रद्द!

RTO NEWS : हा निलंबनाचा कालावधी तीन महिने ते वर्षभराचा असल्याची माहिती आहे. ...

डम्पिंग ग्राउंड फुल्ल; कचरा टाकायचा कुठे? कचरा जमा करणाऱ्या वाहनांच्या मनपासमाेर रांगा - Marathi News | Dumping ground full; Where to dump garbage? Queues for garbage collection vehicles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डम्पिंग ग्राउंड फुल्ल; कचरा टाकायचा कुठे? कचरा जमा करणाऱ्या वाहनांच्या मनपासमाेर रांगा

Dumping ground full : डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने कचरा संकलन करणाऱ्या वाहनचालकांसमाेर संकट उभे ठाकले आहे. ...

केवायसी केलेली नाही, मॅसेजला दिला रिप्लाय अन् सायबर चाेरट्यांनी व्यापाऱ्याच्या बँक खात्यातील दीड लाख उडविले - Marathi News | No KYC, reply to message; one and half lakh looted from bank account | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केवायसी केलेली नाही, मॅसेजला दिला रिप्लाय अन् सायबर चाेरट्यांनी व्यापाऱ्याच्या बँक खात्यातील दीड लाख उडविले

One and half lakh looted from bank account : खात्यातील तब्बल दीड लाख रुपयांची रक्कम गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार साेमवारी उघडकीस आला़. ...

हॅलो... लसीकरण केंद्रातून बोलतेय... तुम्ही सेकंड डोस घेतलाय का? - Marathi News | Hello ... Speaking from the vaccination center ... Have you taken the second dose? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हॅलो... लसीकरण केंद्रातून बोलतेय... तुम्ही सेकंड डोस घेतलाय का?

Have you taken the second dose? : कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी अनेकजण टाळाटाळ करत असल्याने, आरोग्य विभाग अशा लोकांना फोन करून लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले मिळतात - Marathi News | ST employees do not get salary on time, nor do they get medical bills | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले मिळतात

ST employees do not get salary on time, nor do they get medical bills : कर्मचाऱ्यांनी दाखल केलेली वैद्यकीय बिले सहा ते आठ महिने मंजूरच होत नसल्याची माहिती आहे. ...

एमडी देता का, एमडी...महाबीजची अवस्था! - Marathi News | Mahabeej's MD Post vaccant since one and half month | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एमडी देता का, एमडी...महाबीजची अवस्था!

Mahabeej's MD Post vaccant : दीड महिना झाला तरी रुचेश जयवंशी रुजू झाले नाहीत ...

अकोला जिल्ह्यातील २६७ गावांत केवळ एकच सार्वजनिक ‘बाप्पा‘ - Marathi News | 267 villages in Akola district has One village - One Ganpati | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील २६७ गावांत केवळ एकच सार्वजनिक ‘बाप्पा‘

One village - One Ganpati : २६७ गावांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेचा स्वीकार करीत आपल्या गावांमध्ये एक गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. ...