लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यातील २६७ गावांत केवळ एकच सार्वजनिक ‘बाप्पा‘ - Marathi News | 267 villages in Akola district has One village - One Ganpati | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील २६७ गावांत केवळ एकच सार्वजनिक ‘बाप्पा‘

One village - One Ganpati : २६७ गावांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेचा स्वीकार करीत आपल्या गावांमध्ये एक गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. ...

८ हजारांवर विद्यार्थ्यांनी दिली नीटची परीक्षा - Marathi News | Over 8,000 students gave NEET exam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :८ हजारांवर विद्यार्थ्यांनी दिली नीटची परीक्षा

NEET exam : भौतिकशास्त्राचा पेपर कठीण आल्यामुळे विद्यार्थ्यांचा मार्कांचा कटऑफ कमी होणार असल्याची भीती शिक्षण तज्ज्ञांची व्यक्त केली. ...

अकोल्यात साकारलाय 'पेन्सिल बाप्पा' - Marathi News | Ganesha Idol made by Pencis in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात साकारलाय 'पेन्सिल बाप्पा'

Ganesha Idol made by Pencis in Akola : २५ हजार पेन्सिलचे पुडके एकावर एक रचून टिल्लू टावरी यांनी हा अनोखा बाप्पा साकारला आहे. ...

नियाेजनाचा पत्ता नाही; कचरा संकलनाची व्यवस्था काेलमडली - Marathi News | No planning ; Garbage collection system was disrupted in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नियाेजनाचा पत्ता नाही; कचरा संकलनाची व्यवस्था काेलमडली

Akola Municipal Corporation : ऐन सणासुदीच्या दिवसांत कचरा संकलनाचा बाेजवारा उडाल्याचे समाेर आले आहे. ...

ट्रकचालकानेच रचला २२ लाखांच्या तेलाच्या दराेड्याचा कट! - Marathi News | Truck driver plotted Rs 22 lakh oil scam! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ट्रकचालकानेच रचला २२ लाखांच्या तेलाच्या दराेड्याचा कट!

Truck driver plotted Rs 22 lakh oil scam : २२ लाख रुपये किमतीचे तेल ट्रकचालकाने इंदूरला परस्पर विकले आणि त्याला दरोडेखोरांनी लुटल्याचा बनाव करीत या प्रकरणाची तक्रार पाेलिस ठाण्यात केली़. ...

राष्ट्रीय महामार्गवर ट्रकची दुचाकीस धडक; एक ठार - Marathi News | Truck hit two-wheeler on national highway; One killed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय महामार्गवर ट्रकची दुचाकीस धडक; एक ठार

Accident Near Murtijapur : सतिश रघुनाथ सुलताने (३८) असे मृतकाचे नाव आहे.  ...

गणेश चतुर्थीला प्रवाशांची बसस्थानकावर गर्दी - Marathi News | Crowd of passengers at the bus stand on Ganesh Chaturthi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गणेश चतुर्थीला प्रवाशांची बसस्थानकावर गर्दी

State Transport : काही दिवसांपासून बसेसला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत असून, गणेश चतुर्थीलाही बसस्थानकावर गर्दी दिसून आली. ...

आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोचसाठी वेगळी लूट कशाला? - Marathi News | cylinders price hike; Why a separate fees for home delivery? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोचसाठी वेगळी लूट कशाला?

Cylender prise hike : घरपोचसाठी ही वेगळी लूट कशासाठी, असा प्रश्न नागरिकांकडून विचारल्या जात आहे. ...