लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

मंत्री म्हणतात, एसटीचा संप मिटला; अकोला जिल्ह्यात १२७ बसेस आगारातच! - Marathi News | The minister says the ST strike is over; 127 buses in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मंत्री म्हणतात, एसटीचा संप मिटला; अकोला जिल्ह्यात १२७ बसेस आगारातच!

ST Employees Strike : अकोला विभागातील कामगार अद्यापही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने संपाबद्दलचा गोंधळ अजूनही कायम आहे. ...

चारचाकीचे वेटिंग सहा महिन्यांवर; जुन्या गाड्यांचा बाजार फुलला! - Marathi News | Waiting six months for car delivery; Old car market flourishes! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चारचाकीचे वेटिंग सहा महिन्यांवर; जुन्या गाड्यांचा बाजार फुलला!

Waiting six months for car delivery : सेमी कंडक्टर चीपचा जगभरात तुटवडा असल्याने कारनिर्मितीवर परिणाम झाला आहे. ...

अकोल्यात थंडीचा जोर वाढला; किमान तापमान ११ अंशांपर्यंत - Marathi News | The cold intensified; Minimum temperature up to 11 degrees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात थंडीचा जोर वाढला; किमान तापमान ११ अंशांपर्यंत

Minimum temperature up to 11 degrees : मंगळवारी अकोल्यात ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत अकोल्याचे खेळाडू चमकले - Marathi News | Akola players shine in National Taekwondo Championships | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत अकोल्याचे खेळाडू चमकले

Akola players shine in National Taekwondo Championships : गणेश परमेश्वर वानखडे याने सुवर्ण पदक, तर गणेश संतोष पिंपळे याने कांस्य पदकांची कमाई केली ...

आता वेध नाताळाचे; चर्च, बाजारपेठा सजल्या - Marathi News | Now watch Christmas; Churches, markets decorated | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता वेध नाताळाचे; चर्च, बाजारपेठा सजल्या

Christmas : कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून सण साजरा करण्यात येणार आहे. ...

दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचाअहवाल पॉझिटिव्ह! - Marathi News | Report of a young woman who came to Akola from Dubai is corona positive! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचाअहवाल पॉझिटिव्ह!

CoronaVirus in Akola : दुबईतून आलेल्या एका रुग्णाचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. ...

मुलीकरीता मोबाइल आणण्यासाठी गेलेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू - Marathi News | A father who went to fetch a mobile phone for his daughter died in an accident | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलीकरीता मोबाइल आणण्यासाठी गेलेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू

Accident News : शेख राजिक शेख अमीर (रा. हाता, ता. बाळापूर वय ३६) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. ...

राज्यात कोरोनाचे सर्वांत कमी मृत्यू अकोला मंडळात - Marathi News | Akola Circle has the lowest death rate of corona in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोरोनाचे सर्वांत कमी मृत्यू अकोला मंडळात

Akola Circle has the lowest death rate of corona in the state : सर्वाधिक मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या ठाणे मंडळात झाली, तर सर्वांत कमी मृत्यू अकोला मंडळात झाल्याचे आकडे सांगतात. ...