लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

पांढरे सोने अकरा हजारांच्या उबरठ्यावर - Marathi News | Cotton get eleven thousand per quintal rate | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पांढरे सोने अकरा हजारांच्या उबरठ्यावर

Cotton rate on Eleven Thousand : अकोट बाजार समितीत गुरुवारी कापसाला उच्चांकी दर मिळाला असून, कापूस १० हजार ७०५ रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला आहे. ...

९० दिवसानंतर अकोला जिल्ह्यात १८५पैकी २९ बसेस रस्त्यावर - Marathi News | After 90 days, 28 out of 185 buses on the road in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :९० दिवसानंतर अकोला जिल्ह्यात १८५पैकी २९ बसेस रस्त्यावर

ST Strike Akola : ९० दिवस बंद असलेली प्रवासी वाहतूक आता २९ बसेसच्या माध्यमातून पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...

सारांश : आत्मक्लेशाने प्रश्न सुटतील का?, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना तर रोजच... - Marathi News | special article on different issues super specialty hospital New Superintendent of Police Office and Cultural Hall akola | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश : आत्मक्लेशाने प्रश्न सुटतील का?, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना तर रोजच...

आत्मक्लेशाचा मार्ग चांगलाच आहे खरा, पण जाणिवा बोथट झाल्याने त्याचा उपयोग होताना दिसत नाही. ...

१६ वर्षीय मुलीला थंडपेयामधून दारु पाजून केला अत्याचार; पीडितेने आपबिती सांगितली अन् पायाखालची जमीन सरकली! - Marathi News | A 16-year-old girl has been raped in Akola after drinking alcohol from a cold drink | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीला थंडपेयामधून दारु पाजून केला अत्याचार; सावत्र बापाच्या कृत्यानं पोलिसही हादरले!

अकोट येथील एका सावत्र पित्याने शहर पोलीस स्टेशनमध्ये १६ वर्षीय मुलगी ही घरी कोणालाही न सांगता निघून गेली. ...

अकोला जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी कोरोनाबाधित! - Marathi News | Akola Collector, Resident Deputy Collector corona Positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी कोरोनाबाधित!

Akola Collector, Resident Deputy Collector corona Positive : जिल्हाधिकारी निमा अरोरा आणि निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संजय खडसे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

एसटी कर्मचाऱ्याची धावत्या कारखाली उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | ST employee commits suicide by jumping under running car | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसटी कर्मचाऱ्याची धावत्या कारखाली उडी घेऊन आत्महत्या

ST employee commits suicide : अरविंद अनंत चव्हाण असून, तो शहादा आगारात चालक पदावर कार्यरत होता. ...

अकोला जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, २९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Marathi News | Two deaths in Akola district, 291 corona positive patients added | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, २९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Corona Death in Akola : अकोला शहरातील ५५ वर्षीय पुरुष व मुर्तीजापूर शहरातील ८४ वर्षीय पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. ...

फायली गहाळ झाल्या की केल्या? - Marathi News | Missing files? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :फायली गहाळ झाल्या की केल्या?

Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेत सारा गोंधळच, गोड बोलायचे कसे? ...