लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोल्यातील डॉ. माहेश्वरी यांचा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते गौरव - Marathi News | Dr. K.N. Maheshwari honored by Lok Sabha Speaker | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील डॉ. माहेश्वरी यांचा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते गौरव

Dr. K.N. Maheshwari honored by Lok Sabha Speaker : वयाच्या ८२ व्या वर्षातही डॉ.एन.के. माहेश्वरी करत असलेल्या मानद वैद्यकीय सेवेसाठी हा सन्मान करण्यात आला आहे. ...

Crime News: एकाच कुटुंबातील तिघांनी केले विष प्राशन, तिघांचीही प्रकृती गंभीर - Marathi News | Crime News: Three members of the same family poisoned, all three are in critical condition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक घटना, एकाच कुटुंबातील तिघांनी केले विष प्राशन, तिघांचीही प्रकृती गंभीर

Crime News: सिरसो येथील पारधी नगरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली. ...

 सौरऊर्जा प्रकल्पात भीषण आग, लाखोंचे साहित्य जळून खाक - Marathi News | Massive fire at solar power project, burning millions of materials | Latest akola News at Lokmat.com

अकोला : सौरऊर्जा प्रकल्पात भीषण आग, लाखोंचे साहित्य जळून खाक

Massive fire at solar power project : निॲान व विधी कंपनीच्या सौरऊर्जा प्रकल्पात रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली. ...

आंबेडकरांचे प्रस्ताव स्वीकारले का जात नाहीत? - Marathi News | Why are Ambedkar's proposals not accepted? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंबेडकरांचे प्रस्ताव स्वीकारले का जात नाहीत?

Prakash Ambedkar : त्यांच्या प्रस्तावांचा काँग्रेस सकारात्मक विचार करेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र ती फाेल ठरली. ...

Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, भीषण दुर्घटनेत वृद्धाचा जागीच मृत्यू - Marathi News | Accident: An old man died on the spot after being hit by a speeding truck | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, भीषण दुर्घटनेत वृद्धाचा जागीच मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ...

राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत दोन ठार,  एक गंभीर जखमी  - Marathi News | Two killed, one seriously injured in truck Accident on national highway | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत दोन ठार,  एक गंभीर जखमी 

Two killed, one seriously injured :  बाळु ठाकरे (४०, रा. वाशिंबा) व मंगलसिंग डाबेराव (४०, रा. वाशिंबा) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ...

विश्वास नागरे पाटील यांना निलंबित करून चौकशी करा - ॲड. प्रकाश आंबेडकर - Marathi News | Investigate by suspending Vishwas Nagre Patil - Adv. Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विश्वास नागरे पाटील यांना निलंबित करून चौकशी करा - ॲड. प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : योग्य कार्यवाही करणे गरजेचे असतानाही विश्वास नागरे पाटील यांनी तसे केली नाही. ...

Gunratne Sadawarte : गुणरत्न सदावर्तेंविरुद्ध अकोट पोलिसात फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | Fraud case against Gunaratna Sadavarte in Akot police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Gunratne Sadawarte : गुणरत्न सदावर्तेंविरुद्ध अकोट पोलिसात फसवणुकीचा गुन्हा

Gunratne Sadawarte : ॲड. गुणरत्न सदावर्तेंसह तिघांविरुद्ध सोमवार, ११ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ...