Akola News: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात सध्या अनागोंदी कारभार सुरू असून विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात एक युवक वेशांतर करून शिरल्याचा व्हिडिओ मंगळवारी सकाळी व्हायरल झाला. हा प्रकार आठ दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
भाजपने आता राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला असून बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला ...