Awareness Marathon Rally by Akola Police Department : या रॅलीला पोलिस अधिक्षक जी. श्रीधर व अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. ...
BJP News: आमदार बळिराम सिरस्कार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काॅंंग्रेसचे घड्याळ हाती बांधले हाेते, अवघ्या दाेन वर्षांत त्यांनी ‘घड्याळ’ साेडून भाजपचे ‘कमळ’ हाती घेण्याचे निश्चित केले आहे. ...
अकोला तालुक्यातील बाखराबाद शेतशिवारातील एका ५० फुट कोरड्या विहिरीत पडलेल्या हरिणाला सुखरुपपणे बाहेर काढून वनविभाग व ग्रामस्थांनी त्याला जीवनदान दिल्याची घटना मंगळवारी घडली. ...
Expansion of the Maharashtra cabinet : अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांच्या अर्थात पश्चिम वऱ्हाडाच्या पदरी उपेक्षाच आल्याने नाराजीचा सुर उमटत आहे. ...
Smart card registration of ST stopped : स्मार्ट कार्ड नोंदणी बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना नाहक हेलपाटे घ्यावे लागत असल्याचे चित्र मध्यवर्ती बसस्थानकावर दिसून येत आहे. ...