लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

मुलींच्या वसतिगृहात वेशांतर करून युवक शिरला! थेट मुलींच्या रुममध्ये गेला, कृषी विद्यापीठातील वसतिगृहातील सुरक्षा चव्हाट्यावर - Marathi News | The young man entered the girls' hostel in disguise! Went straight to the girls' room, to the security desk in the hostel of the Agricultural University | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलींच्या वसतिगृहात वेशांतर करून युवक शिरला! थेट मुलींच्या रुममध्ये गेला, सुरक्षा चव्हाट्यावर

Akola News: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात सध्या अनागोंदी कारभार सुरू असून विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात एक युवक वेशांतर करून शिरल्याचा व्हिडिओ मंगळवारी सकाळी व्हायरल झाला. हा प्रकार आठ दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

मूर्तिजापूरात शिवभक्तांचा जल्लोष; शहरात निघाली कावड यात्रा - Marathi News | Joy of Shiva devotees in Murtijapur; Kavad Yatra started in the city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Kawad festival at Murtijapur

Kawad Festival : कावडने आणलेल्या पुर्णेच्या जलाचा जलाभिषेक शहरातील शिव मंदिरात केला. ...

हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमले अकोला, भाविकांची मोठी गर्दी - Marathi News | A large crowd of devotees resounded in Akola with the alarm of Har Har Mahadev | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमले अकोला, भाविकांची मोठी गर्दी

Akola : अकोला शहराचे आराध्य दैवत राजराजेश्‍वर मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात श्रावण उत्सव साजरा केला जातो. ...

पूर्णेचे पवित्र जल घेऊन कावड, पालख्या अकोल्यात दाखल - Marathi News | Taking the holy water of Purna, Kavad, Palkhya entered Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पूर्णेचे पवित्र जल घेऊन कावड, पालख्या अकोल्यात दाखल

Kawad-Palkhi Mahotswa : अकोट फैल भागात दाखल झालेल्या कावड व पालख्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. ...

मानाच्या राजराजेश्वर पालखीचे गांधीग्राम येथून अकोल्याकडे प्रस्थान - Marathi News | Departure of Mana's Rajarajeshwar Palkhi from Gandhigram to Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मानाच्या राजराजेश्वर पालखीचे गांधीग्राम येथून अकोल्याकडे प्रस्थान

हर्र बोला महादेव च्या गजरात शिवभक्त गांधीग्राम येथून रवाना झाले. ...

BJP: बावनकुळेंचा पहिला डाव, मिटकरींच्या अकोल्यातील माजी आमदार भाजपात - Marathi News | BJP: Chandrashekhar Bawankule's first innings, former MLA Baliram Sirskar from Mitkari's Akola in BJP | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बावनकुळेंचा पहिला डाव, मिटकरींच्या अकोल्यातील माजी आमदार भाजपात

भाजपने आता राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला असून बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला ...

अतिक्रमित सरकारी जमिनीवरील पिके निष्कासित करण्याला विरोध, जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आंदोलन - Marathi News | Protest against eviction of crops on encroached government land, protest by climbing the Collectorate office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमित सरकारी जमिनीवरील पिके निष्कासित करण्याला विरोध, जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आंदोलन

जिल्हायत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सध्या जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. ...

सामुहिक राष्ट्रगीत गायनाला अकोल्यात उत्स्फुर्त प्रतिसाद - Marathi News | Enthusiastic response to collective national anthem singing in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सामुहिक राष्ट्रगीत गायनाला अकोल्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

National Anthem : १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करण्यात आले. ...