लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

Rain: अकोला जिल्ह्यात मुसळधार, कानडी परिसरात गारपीट - Marathi News | Rain: Heavy in Akola district, hailstorm in Kandi area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात मुसळधार, कानडी परिसरात गारपीट

Akola: हवामान विभागाच्या अंदाजानुसार विश्रांती घेतलेला पाऊस जिल्ह्यात पुन्हा सक्रीय झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. ...

आंतरजिल्हा स्पर्धेसाठी अकोला जिल्हा बास्केटबॉल हौशी असोसिएशन संघ रवाना - Marathi News | Akola District Basketball Amateur Association team leaves for Inter District Basketball Tournament | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरजिल्हा स्पर्धेसाठी अकोला जिल्हा बास्केटबॉल हौशी असोसिएशन संघ रवाना

सांगोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अंडर 18 बास्केटबॉल स्पर्धेसाठी अकोला संघ रविवारी रवाना झाला आहे ...

कत्तलीसाठी नेण्यात येणारी बैल जोडी पकडली, दोघांना अटक - Marathi News | A pair of bulls being taken for slaughter was caught, two were arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कत्तलीसाठी नेण्यात येणारी बैल जोडी पकडली, दोघांना अटक

रविवारी सकाळी शिवणी येथून एका मालवाहू वाहनांमध्ये दोन बैलांना दाबून कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली ...

अकोला - शहरातील ४२ हजार गणेश मूर्तींचे विधीवत विसर्जन - Marathi News | Akola Ritual immersion of 42 thousand Ganesha idols in the city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला - शहरातील ४२ हजार गणेश मूर्तींचे विधीवत विसर्जन

मनपाकडून १८ ट्रॅक्टर, ५ टिप्पर; निर्माल्यासाठी ९० वाहनांची व्यवस्था ...

शासकीय सेवेत समायोजन नाहीच; ‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे स्वप्न अपुरेच! - Marathi News | There is no adjustment in government service; The dream of 'NHM' contract employees is not enough! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय सेवेत समायोजन नाहीच; ‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे स्वप्न अपुरेच!

त्रिसदस्यीय मंत्री समितीच्या शिफारशी शासनाने फेटाळल्या ...

प्रधानमंत्री पीक विमा योजना; नुकसान भरपाई निश्चितीसाठी संयुक्त समिती - Marathi News | Pradhan Mantri Crop Insurance Scheme; Joint Committee for Determination of Compensation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रधानमंत्री पीक विमा योजना; नुकसान भरपाई निश्चितीसाठी संयुक्त समिती

जिल्ह्यात अनेक शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा काढतात. ...

अकोल्यात ‘लम्पी’चा फास घट्ट; दोन जनावरांचा मृत्यू, ५३२ जनावरांना लागण - Marathi News | The noose of 'Lumpi' is getting tight in Akola; Two animals died | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ‘लम्पी’चा फास घट्ट; दोन जनावरांचा मृत्यू, ५३२ जनावरांना लागण

पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण: ५३२ जनावरांना लागण ...

आधार कार्ड नोंदणीमुळे गुजरातच्या मुलीला मिळाले तिचे पालक; अकोला रेल्वे स्टेशनवर सापडली होती - Marathi News | Aadhaar card registration found Gujarat girl parents | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधार कार्ड नोंदणीमुळे गुजरातच्या मुलीला मिळाले तिचे पालक; अकोला रेल्वे स्टेशनवर सापडली होती

गुजरात येथून हरवलेली 17 वर्षीय बालीका ही गुरुवारी (दि.8) अकोला बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.  ...