लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

शिवर येथील जुगारावर धाड, एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई  - Marathi News | MIDC Police has taken action on speculative at Shiwar in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवर येथील जुगारावर धाड, एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई 

शिवर येथील जुगाडावर एमआयडीसी पोलिसांमी कारवाई केली आहे.  ...

शेतकऱ्यांसाठी आता ‘मागेल त्याला विहिर’ योजना; राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची घोषणा - Marathi News | Now for the farmers Ask him well scheme; Horticulture Minister Sandipan Bhumre announced | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांसाठी आता ‘मागेल त्याला विहिर’ योजना; राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची घोषणा

राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हे शिवसेना (शिंदे गट) मार्फत आयोजित हिंदुगर्वगर्जना संपर्कयात्रेनिमित्त अकोल्यात आले होते. त्यांनी शहरातील शिवसेना (शिंदे गट)च्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ...

अकोट फैलातील जुगार अड्ड्यावर धाड - Marathi News | The police took action on a gambling den in Bhimwadi Bhim Nagar under Akot file police station limits | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट फैलातील जुगार अड्ड्यावर धाड

अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमवाडी भीम नगरमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. ...

राहत्या घरातून दारूची विक्री करणारा अटकेत - Marathi News | Liquor seller from residential house arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राहत्या घरातून दारूची विक्री करणारा अटकेत

अकोला : अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीम नगर चौक येथे राहत्या घरातून देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री ... ...

अन्न व औषध प्रशासनाकडून हाॅटेलची तपासणी - Marathi News | Hotel inspection by Food and Drug Administration, penal action against 9 hoteliers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अन्न व औषध प्रशासनाकडून हाॅटेलची तपासणी

९ हाॅटेलचालकांवर दंडात्मक कारवाई, ३० हजारांचा दंड वसूल ...

मद्यप्राषन करून वाहन चालविणारा गजाआड, सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला - Marathi News | Gajaad, who was driving under the influence of alcohol averted a major accident due to vigilance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मद्यप्राषन करून वाहन चालविणारा गजाआड, सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

वाहतुक शाखेने केली कारवाई ...

झाडावर असलेल्या अजगराला पकडून दिले जीवदान; आलेगाव वन परिक्षेत्रांतर्गतील घटना - Marathi News | caught the python sitting on the tree Incident under the Alegaon forest area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :झाडावर असलेल्या अजगराला पकडून दिले जीवदान; आलेगाव वन परिक्षेत्रांतर्गतील घटना

पातूर तालुक्यातील आलेगाव येथील एका शेतात मजूर काम करीत असताना त्यांना झाडावर अजगर बसून असल्याचे दिसून आले. ...

लोतखेड येथेही शेतात गांजाच्या झाडाची लागवड; विशेष पथकाची दुसऱ्यांदा कारवाई - Marathi News | Cultivation of ganja tree in fields also in Lotkhed; The second action of the special team | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोतखेड येथेही शेतात गांजाच्या झाडाची लागवड; विशेष पथकाची दुसऱ्यांदा कारवाई

गांजाचे झाड जप्त ...