लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

Akola: रेशन दुकानदार म्हणतात, एकच मिशन आमचे कमिशन, अकाेल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन - Marathi News | Ration shopkeepers say, only one mission is our commission, protest against collector office in Akola. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेशन दुकानदार म्हणतात, एकच मिशन आमचे कमिशन, अकाेल्यात धरणे आंदाेलन

Akola News: अकाेला जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन व गॅस परवानाधारक संघटनेतर्फे माेफत धान्य वितरणाचे कमिशन द्या या प्रमुख मागणीसाठी साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

‘अवकाळी’चा अकोला जिल्ह्यात १७२८ हेक्टरवरील पिकांना फटका - Marathi News | Rain irregularity affected crops on 1728 hectares in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अवकाळी’चा अकोला जिल्ह्यात १७२८ हेक्टरवरील पिकांना फटका

तेल्हारा तालुक्यात १२०० हेक्टर क्षेत्र बाधित: सर्व्हे करण्याची मागणी ...

‘जीएमसी’त कुणाचा धाक उरलाय की नाही? - Marathi News | Akola GMC : Is there any fear left in 'GMC' or not? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘जीएमसी’त कुणाचा धाक उरलाय की नाही?

Akola GMC : अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अलीकडेच घडलेल्या अशा प्रकाराने तेथील अनागोंदीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. ...

पाण्याच्या शोधार्थ चितळ घुसले निवासी संकुलात - Marathi News | Chital entered the residential complex in search of water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाण्याच्या शोधार्थ चितळ घुसले निवासी संकुलात

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसराला लागून असलेल्या गजानन पेठ येथील श्री अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी एक भले मोठे चितळ घुसल्याने खळबळ उडाली होती. ...

आरटीई प्रवेश प्रक्रिया : आरटीईसाठी अर्ज केला का? शुक्रवार शेवटचा दिवस, १९४६ जागांसाठी ५५९१ अर्ज - Marathi News | RTE Admission Process : Have you applied for RTE? Last day Friday, 5591 applications for 1946 seats | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरटीई प्रवेश प्रक्रिया : आरटीईसाठी अर्ज केला का? शुक्रवार शेवटचा दिवस

RTE Admission Process : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांवर आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची ऑनलाइन अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. ...

७० रेल्वे गाड्यांमध्ये आढळले तब्बल ३०२२ ‘फुकटे’; विनातिकीट प्रवाशांकडून १७ लाखांचा दंड वसूल - Marathi News | 3022 passengers without tickets' found in 70 railway trains in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :७० रेल्वे गाड्यांमध्ये आढळले तब्बल ३०२२ ‘फुकटे’; विनातिकीट प्रवाशांकडून १७ लाखांचा दंड वसूल

एका दिवसात विनातिकीट आढळलेल्या ३,०२२ प्रवाशांवर कारवाई करत १७ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...

पाणी आरक्षणावरील स्थगिती हटवा, ६९ गावातील ग्रामस्थांचे धरणे आंदाेलन  - Marathi News | Lift moratorium on water reservation 69 villages villagers protest | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणी आरक्षणावरील स्थगिती हटवा, ६९ गावातील ग्रामस्थांचे धरणे आंदाेलन 

विधान भवनाच्या प्रांगणात आमदार नितीन देशमुख आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या समर्थनार्थ  ६९ खेडेगावांतील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत.  ...

सरकारी कर्मचारी आजपासून संपावर; राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटनेचा समावेश - Marathi News | Akola Govt employees on strike from today; Inclusion of State Govt., Semi-Govt. Staff Teachers Association | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सरकारी कर्मचारी आजपासून संपावर; राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटनेचा समावेश

सोमवारी सकाळी बाईक रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. ...