लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

तूर, उडीद डाळींचा काळाबाजार होता कामा नये; साठेबाजीवर कटाक्षाने लक्ष ठेवा ! - Marathi News | There should not be a black market for Tur, Udid pulses; Keep a close eye on stocking! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तूर, उडीद डाळींचा काळाबाजार होता कामा नये; साठेबाजीवर कटाक्षाने लक्ष ठेवा !

केंद्रीय पथकाचे निर्देश : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह दालमिल ...

अकोला आगाराला मिळाल्या आठ नव्या बस - Marathi News | Akola Agar got eight new buses | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला आगाराला मिळाल्या आठ नव्या बस

ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या आरामदायक बसना मिळणारा प्रतिसाद पाहता आता एसटी महामंडळाने सर्वच विभागांना आरामदायक बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अकोला : मृत वृद्धेच्या जागी महिलेला उभे करून शेती हडपली! - Marathi News | Akola The farm was usurped by putting a woman in the place of the dead old woman! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : मृत वृद्धेच्या जागी महिलेला उभे करून शेती हडपली!

मुद्रांक विक्रेता आणि एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी तेल्हारा न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

महामानवाला मानवंदना; बाबासाहेबांचा जयघोष निनादला! - Marathi News | homage to the great man babasaheb ambedkar jayanti in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महामानवाला मानवंदना; बाबासाहेबांचा जयघोष निनादला!

जयंंती उत्साहात साजरी: अशोक वाटिकेत अनुयायांची उसळली गर्दी. ...

Akola: निर्दयतेने बांधलेल्या गुरांनी घेतला माेकळा श्वास, पाेलिसांनी केली सुटका, अकाेल्यातील साेळाशे प्लाॅटमधील घटना  - Marathi News | Akola: Cruelly tied cattle breathed their last, rescued by police, incident in Solashe plots in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निर्दयतेने बांधलेल्या गुरांनी घेतला माेकळा श्वास, पाेलिसांनी केली सुटका

Akola News: अकाेला शहरातील  सोळाशे प्लॉटच्या कॉम्प्लेक्सच्या आवारातील एका घराच्या पाठीमागे असलेल्या जागेवर ६ गुरांना निर्दयतेने बांधून ठेवले असल्याची माहिती मिळल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व अकोट फैल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या गुरांची सुटका केली ...

अकोल्यात पतीच्या डाेळयादेखत पत्नी रेल्वेतून पडली - Marathi News | In Akola, the wife fell from the train under the care of her husband | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात पतीच्या डाेळयादेखत पत्नी रेल्वेतून पडली

दाम्पत्य चकून अकाेटकडे जाणाऱ्या गाडीत बसले अन् आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे लक्षात आल्यावर सुरू झालेल्या गाडीमधून उतरण्याचा प्रयत्न करू लागले असताना पतीच्या देखत पत्नी रेल्वेच्या दरवाज्यातून खाली पडली. ...

अकोल्यातील पाणवठ्यांवर दुर्मीळ ठिपकेदार सुरमा पक्ष्याचे दर्शन - Marathi News | sighting of rare spotted surma bird on the water banks of akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील पाणवठ्यांवर दुर्मीळ ठिपकेदार सुरमा पक्ष्याचे दर्शन

उन्हाळ्यात शहराच्या परिसरातील पाणवठे कोरडे पडू लागले आहेत. ...

शेतकऱ्यांची गैरसोय टळली; सातबारा मिळतोय आता एका क्लिकवर - Marathi News | Inconvenience to farmers avoided; Satbara is now available on one click | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांची गैरसोय टळली; सातबारा मिळतोय आता एका क्लिकवर

शासनाने सात-बाऱ्यासाेबतच आठ-अ उतारा, फेरफार उतारा, मिळकत पत्रिका आता ऑनलाईन केले आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांना एका क्लिकवर ही कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. ...