Akola, Latest Marathi News
आपल्या देशात रांची, भोपाळ, झाशीच्या उत्तरेकडील भागात हा अनोखा अनुभव घेता येत नाही. ...
जुने शहरातील जय हिंद चौक, हरिहरपेठ, अक्कलकोट भागात १३ मे रोजी रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास दोन गटांत दगडफेक व हाणामारीची घटना घडली. ...
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी अकोल्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. ...
रविवारी प्रशासनाने सर्वपक्षीय शांतता समितीची बैठक घेतली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन नागपूर पोलिस क्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक डॉ. छेरिंग दोरजे यांनी दिले. ...
संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या अकोल्यात गत अनेक वर्षांपासून सामाजिक सलोखा कायम आहे. ...
जुने शहरातील जय हिंद चौक, हरिहरपेठ, अक्कलकोट भागात १३ मे रोजी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास दोन गटात दगडफेक व हाणामारीची घटना घडली. ...
रात्री १२ नंतरही परिसरात तणाव कायम हाेता. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाेलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फाेडल्या व गोळीबार सुद्धा केला ...
या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलास अटक केली आहे. ...