लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

दुचाकी उचलल्याच्या रागातून टोइंग पथकातील मजुरावर चाकूने हल्ला - Marathi News | Towing team laborer attacked with knife out of anger for lifting bike | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुचाकी उचलल्याच्या रागातून टोइंग पथकातील मजुरावर चाकूने हल्ला

शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या अंतर्गत नो पार्किंग झोनमधील वाहने उचलणाऱ्या टोइंग पथकातील एका मजुराने दुचाकी उचलल्याच्या रागातून दोघा जणांनी त्याला मारहाण करून चाकू मारून जखमी केले. ...

आणखी ११ हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे १०.३२ कोटी! - Marathi News | 10 32 cores needed to help 11 thousand more farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी ११ हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे १०.३२ कोटी!

जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविला विभागीय आयुक्तांकडे अहवाल. ...

बसमध्ये झोप लागली अन् ४१ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांची झाली चोरी - Marathi News | Fell asleep in the bus and 41 grams of gold jewelery was stolen | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बसमध्ये झोप लागली अन् ४१ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांची झाली चोरी

याप्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

अडीच लाखांची लाच मागणारे दोघे जेरबंद; बिअर बार प्रस्तावासाठी मागणी - Marathi News | Two who asked for a bribe of two and a half lakhs were jailed; Request for a beer bar proposal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अडीच लाखांची लाच मागणारे दोघे जेरबंद; बिअर बार प्रस्तावासाठी मागणी

एसीबीची कारवाई: बियर बार चा प्रस्ताव मंजुरीसाठी मागितली होती पाच लाखांची लाच ...

आमदार वसंत खंडेलवाल यांचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न, ऑटो चालकाची मनमानी - Marathi News | Attempt to seize MLA Vasant Khandelwal's mobile phone, auto driver's arbitrariness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदार वसंत खंडेलवाल यांचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न, ऑटो चालकाची मनमानी

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत ऑटो चालकाचा शोध सुरू केला आहे. ...

‘समाजकल्याण’च्या ३.२७ कोटींच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी; जिल्हा परिषद समाजकल्याण समितीची सभा - Marathi News | Administrative approval of 3.27 crore schemes of 'Social welfare'; Meeting of Zilla Parishad Social Welfare Committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘समाजकल्याण’च्या ३.२७ कोटींच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी; जिल्हा परिषद समाजकल्याण समितीची सभा

संबंधित योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा ठराव १९ मे रोजी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. ...

‘ती’ जागा जिल्हा परिषदेची नसल्याचे लिहून देण्याचा अधिकार दिला कोणी?; जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत विचारणा - Marathi News | Who gave the authority to write that that seat is not of akola Zilla Parishad?; Question in Zilla Parishad Standing Committee meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ती’ जागा जिल्हा परिषदेची नसल्याचे लिहून देण्याचा अधिकार दिला कोणी?; जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत विचारणा

शेळीगटांचे वाटप अन् अखर्चित निधीचा मुद्दाही गाजला ...

दिसायला सुंदर नसल्याने पती करतोय पत्नीचा छळ; तिची मूर्तिजापूर पोलिसांकडे तक्रार - Marathi News | husband is torturing his wife because she is not beautiful She lodged a complaint with the Murtijapur police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिसायला सुंदर नसल्याने पती करतोय पत्नीचा छळ; तिची मूर्तिजापूर पोलिसांकडे तक्रार

या प्रकरणात मूर्तिजापूर शहर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...