लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

पांगरा येथे तलवारी बाळगणाऱ्या दोघांना अटक; अकाेल्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कारवाई  - Marathi News | Two arrested for carrying swords in Pangra Action in the wake of tension in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पांगरा येथे तलवारी बाळगणाऱ्या दोघांना अटक; तणावाच्या पार्श्वभूमीवर कारवाई 

पांगरा येथे घरात तलवारी ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी कारवाई केली. ...

अकाेल्यातील जनजीवन पूर्वपदावर, जमावबंदी कायम; काही भागातील संचारबंदी हटविल्याने दिलासा - Marathi News | Life in Akola resumes, curfew continues Relief from the lifting of curfew in some areas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेल्यातील जनजीवन पूर्वपदावर, काही भागातील संचारबंदी हटविल्याने दिलासा

दाेन दिवसांपासून बंद असलेली बाजारपेठही सुरू झाली. ...

दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश - Marathi News | strict action against those guilty of rioting; Chief Minister Eknath Shinde's instructions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

कुणीही कायदा हातात घेऊ नका, सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकताना जबाबदारीने टाका, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले. ...

अकोल्यात घराला लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा मृत्यू - Marathi News | Elderly woman dies in house fire in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात घराला लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा मृत्यू

अकबर खान यांच्या घराला १५ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. ...

शेतकऱ्यांना पीक विमा लाभापासून वंचित ठेवले; ICICI लोम्बार्ड कंपनीला काळया यादीत टाकणार - Marathi News | Deprived farmers of crop insurance benefits; ICICI Lombard will blacklist the company | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना पीक विमा लाभापासून वंचित ठेवले; ICICI लोम्बार्ड कंपनीला काळया यादीत टाकणार

जिल्हाधिकाऱ्यांची माहती, जिल्हा प्रशासनाने केली शासनाकडे शिफारस ...

सावलीही साथ सोडणार, अकोल्यात २३ मे रोजी शून्य सावलीचा अनुभव - Marathi News | experience zero shadow on 23rd may in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सावलीही साथ सोडणार, अकोल्यात २३ मे रोजी शून्य सावलीचा अनुभव

आपल्या देशात रांची, भोपाळ, झाशीच्या उत्तरेकडील भागात हा अनोखा अनुभव घेता येत नाही. ...

दुसऱ्या दिवशीही अकोल्यात शुकशुकाट, परिस्थिती नियंत्रणात; जुन्या शहरात संचारबंदी कायम - Marathi News | second day in Akola situation under control; Curfew remains in Old City | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुसऱ्या दिवशीही अकोल्यात शुकशुकाट, परिस्थिती नियंत्रणात; जुन्या शहरात संचारबंदी कायम

जुने शहरातील जय हिंद चौक, हरिहरपेठ, अक्कलकोट भागात १३ मे रोजी रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास दोन गटांत दगडफेक व हाणामारीची घटना घडली. ...

आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव समजले, कारवाई होणार; गृहमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश - Marathi News | The name of the person making the offensive post is known, action will be taken; A thorough inquiry was ordered by the Home Minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव समजले, कारवाई होणार; गृहमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी अकोल्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. ...