यंदा खरीप हंगामात पीक कर्जासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार ९५० शेतकऱ्यांपैकी १५ जुलैच्या अखेर ८३ हजार ७६९ शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले असून, यापोटी ८६७ कोटी ७८ लाख रुपयांची रक्कम वितरित केली आहे. ...
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शेळीगट वाटप योजनेत लाभार्थी हिस्सा रक्कम जमा केलेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अद्यापही शेळीगटाचे वाटप करण्यात आले नाही. ...
Akola: दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वृद्धाकडील सोन्याच्या प्रत्येकी पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या लांबवल्याची अकोट-अंजनगाव रोडवरील पणज गावाजवळ घडली. याप्रकरणात अकोट ग्रामिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...