लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

काजल कांबे आत्महत्या प्रकरणात आई, मुलाचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Bail application of mother, son rejected in Kajal Kambe suicide case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काजल कांबे आत्महत्या प्रकरणात आई, मुलाचा जामीन अर्ज फेटाळला

मुर्तीजापूर येथील रहीवासी काजल शर्मा यांचा विवाह संकेत कांबे याच्यासाेबत १६ फेब्रुवारी २०१८ रोजी झाला होता ...

अकोल्यात काँग्रेसने केला संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध - Marathi News | Congress condemned Sambhaji Bhide's statement in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात काँग्रेसने केला संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध

संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली. ...

Akola : अकोला मार्गे धावणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेसला २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Akola: Pune-Amravati Express running via Akola has been extended till September 29 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे धावणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेसला २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Akola Railway News: गतवर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा सुरू करण्यात आलेल्या पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेने आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Akola: पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड; दोन दिवसांत पीकविमा काढणार कसा? हजारो शेतकरी वंचित राहणार - Marathi News | Akola: Technical glitch in portal; How to get crop insurance in two days? Thousands of farmers will be deprived | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड; दोन दिवसांत पीकविमा काढणार कसा? हजारो शेतकरी वंचित राहणार

Crop Insurance: प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यात हजाराे शेतकऱ्यांना पीक काढायचा राहिला असताना, पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे़ यावर्षी हवामान,पाणी पाऊस प्रतिकुल असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे ...

पेरलेले बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांच्या ८२ तक्रारी, तपासणी सुरु - Marathi News | seed sown did not grow 82 complaints of farmers, investigation started | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पेरलेले बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांच्या ८२ तक्रारी, तपासणी सुरु

यंदाच्या खरीप हंगामात पेरणीनंतर बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडे २६ जुलैपर्यंत प्राप्त झाल्या आहेत. ...

कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ३० पेक्षा अधिक गुरांना जीवनदान - Marathi News | Life support for more than 30 cattle being transported for slaughter in akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ३० पेक्षा अधिक गुरांना जीवनदान

मूर्तिजापूर दर्यापूर रोडवर मोठी कारवाई, ही कारवाई शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास पोलिसांनी केली. ...

खासगी एजन्सी करणार मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन, टॅक्स वसूली; पाच वर्षांसाठी करारनामा; महापालिका देणार वर्क ऑर्डर - Marathi News | Private agencies will conduct revaluation of properties and tax collection; Contract for five years; Municipality will give work order | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खासगी एजन्सी करणार मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन, टॅक्स वसूली; पाच वर्षांसाठी करारनामा; महापालिका देणार वर्क ऑर्डर

...यापैकी स्वाती इन्डस्ट्रीजने ८.३९ दराने सादर केलेली निविदा मंजूर हाेण्याची दाट शक्यता आहे. ...

अकोल्यात एका घरात आढळले नानेटी जातीचे सात साप - Marathi News | Seven Naneti snakes were found in a house in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात एका घरात आढळले नानेटी जातीचे सात साप

गंगा नगर भागात सद्या मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलले आहे. ...