जिल्हाधिकारी कटियार यांनी काही संत्रा बागांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व यावर उपाययोजनांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कुलगुरूंशी संवाद साधला. ...
संत्राच्या आंबिया बहराची गळती सुरू असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. तीन वेगवेगळ्या कारणांमुळे ही गळ होत असल्याचा निष्कर्ष कृषी विद्यापीठ, अकोला येथील कृषी शास्त्रज्ञांनी काढला आहे. ...