Akola: पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या वाटेवर असून, शेतकरी चिंतित आहेत. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९ महसूल मंडळात दि.२५ जुलै ते ५ सप्टेंबरपर्यंत अशा २६ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्य ...
गत तीन दिवसांत एसटीच्या अकोला विभागातील विविध आगारांमधून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या ३०० पेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्याने अंदाजे २४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...