Akola: तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाल टॉकीज मागे एका घरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याचा माहितीवरून अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांनी छापा टाकून तब्बल १२ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. ...
जिल्ह्यातील सर्व दिवाणी, फौजदारी, कामगार, सहकार, कौटुंबीक, औद्योगिक न्यायालय व जिल्हा ग्राहक तक्रार आयोग येथे राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी घेण्यात आली. ...