लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला, मराठी बातम्या

Akola, Latest Marathi News

१८ गावांमध्ये ३४१ जनावरांना लम्पीची लागण; पशुपालकांमध्ये भीती  - Marathi News | Lumpy infected 341 animals in 18 villages; Fear among herdsmen in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१८ गावांमध्ये ३४१ जनावरांना लम्पीची लागण; पशुपालकांमध्ये भीती 

प्रभावित क्षेत्रात जनावरांचे लसीकरण सुरु ...

अकोल्यात पावसाची दमदार हजेरी; प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ - Marathi News | Heavy rainfall in Akola Increase in water storage of projects | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात पावसाची दमदार हजेरी; प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ

जिल्ह्यात सोमवार, दि.२९ ऑगस्ट रोजी पहाटेपासून ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. ...

"डीपीसी"निवडणूक: मतदान प्रक्रिया सुरू; दुपारी १ वाजेपर्यंत एकाही सदस्याचे मतदान नाही! - Marathi News | DPC Elections Voting Process Begins Not a single member voted till 1pm | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"डीपीसी"निवडणूक: मतदान प्रक्रिया सुरू; दुपारी १ वाजेपर्यंत एकाही सदस्याचे मतदान नाही!

दुपारी १ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या ५३ पैकी एकाही सदस्याचे मतदान झाले नाही. ...

अकोल्यात सर्जा-राजाला वंदन; बळीराजाचा सन्मान - Marathi News | Obeisance to Sarja-raja in Akola; Honor of Baliraja | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात सर्जा-राजाला वंदन; बळीराजाचा सन्मान

Pola Festival : दोन वर्षानंतर यंदा अकोला शहरात पोळा उत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. ...

श्रद्धेचा पूर, प्रशासन मात्र दूर! - Marathi News | Flood of faith, but the administration is far away! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रद्धेचा पूर, प्रशासन मात्र दूर!

Editors View : अतिशय उत्साहाने व श्रद्धेने पार पडलेल्या अकोल्यातील कावड यात्रेत स्थानिक प्रशासनाची त्रयस्थता नजरेत भरल्याखेरीज राहिली नाही. ...

मुलींच्या वसतिगृहात वेशांतर करून युवक शिरला! थेट मुलींच्या रुममध्ये गेला, कृषी विद्यापीठातील वसतिगृहातील सुरक्षा चव्हाट्यावर - Marathi News | The young man entered the girls' hostel in disguise! Went straight to the girls' room, to the security desk in the hostel of the Agricultural University | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलींच्या वसतिगृहात वेशांतर करून युवक शिरला! थेट मुलींच्या रुममध्ये गेला, सुरक्षा चव्हाट्यावर

Akola News: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात सध्या अनागोंदी कारभार सुरू असून विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात एक युवक वेशांतर करून शिरल्याचा व्हिडिओ मंगळवारी सकाळी व्हायरल झाला. हा प्रकार आठ दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

मूर्तिजापूरात शिवभक्तांचा जल्लोष; शहरात निघाली कावड यात्रा - Marathi News | Joy of Shiva devotees in Murtijapur; Kavad Yatra started in the city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Kawad festival at Murtijapur

Kawad Festival : कावडने आणलेल्या पुर्णेच्या जलाचा जलाभिषेक शहरातील शिव मंदिरात केला. ...

हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमले अकोला, भाविकांची मोठी गर्दी - Marathi News | A large crowd of devotees resounded in Akola with the alarm of Har Har Mahadev | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमले अकोला, भाविकांची मोठी गर्दी

Akola : अकोला शहराचे आराध्य दैवत राजराजेश्‍वर मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात श्रावण उत्सव साजरा केला जातो. ...