लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला, मराठी बातम्या

Akola, Latest Marathi News

कत्तलीसाठी नेण्यात येणारी बैल जोडी पकडली, दोघांना अटक - Marathi News | A pair of bulls being taken for slaughter was caught, two were arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कत्तलीसाठी नेण्यात येणारी बैल जोडी पकडली, दोघांना अटक

रविवारी सकाळी शिवणी येथून एका मालवाहू वाहनांमध्ये दोन बैलांना दाबून कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली ...

अकोला - शहरातील ४२ हजार गणेश मूर्तींचे विधीवत विसर्जन - Marathi News | Akola Ritual immersion of 42 thousand Ganesha idols in the city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला - शहरातील ४२ हजार गणेश मूर्तींचे विधीवत विसर्जन

मनपाकडून १८ ट्रॅक्टर, ५ टिप्पर; निर्माल्यासाठी ९० वाहनांची व्यवस्था ...

शासकीय सेवेत समायोजन नाहीच; ‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे स्वप्न अपुरेच! - Marathi News | There is no adjustment in government service; The dream of 'NHM' contract employees is not enough! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय सेवेत समायोजन नाहीच; ‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे स्वप्न अपुरेच!

त्रिसदस्यीय मंत्री समितीच्या शिफारशी शासनाने फेटाळल्या ...

प्रधानमंत्री पीक विमा योजना; नुकसान भरपाई निश्चितीसाठी संयुक्त समिती - Marathi News | Pradhan Mantri Crop Insurance Scheme; Joint Committee for Determination of Compensation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रधानमंत्री पीक विमा योजना; नुकसान भरपाई निश्चितीसाठी संयुक्त समिती

जिल्ह्यात अनेक शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा काढतात. ...

अकोल्यात ‘लम्पी’चा फास घट्ट; दोन जनावरांचा मृत्यू, ५३२ जनावरांना लागण - Marathi News | The noose of 'Lumpi' is getting tight in Akola; Two animals died | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ‘लम्पी’चा फास घट्ट; दोन जनावरांचा मृत्यू, ५३२ जनावरांना लागण

पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण: ५३२ जनावरांना लागण ...

आधार कार्ड नोंदणीमुळे गुजरातच्या मुलीला मिळाले तिचे पालक; अकोला रेल्वे स्टेशनवर सापडली होती - Marathi News | Aadhaar card registration found Gujarat girl parents | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधार कार्ड नोंदणीमुळे गुजरातच्या मुलीला मिळाले तिचे पालक; अकोला रेल्वे स्टेशनवर सापडली होती

गुजरात येथून हरवलेली 17 वर्षीय बालीका ही गुरुवारी (दि.8) अकोला बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.  ...

नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, पुलावरून नदीत मारली उडी - Marathi News | Student commits suicide after not getting marks as expected in NEET exam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीने केली आत्महत्या

नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत म्हणून विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ...

Amol Mitkari: मिटकरींवरील आरोप गंभीर, चौकशी करणार; विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Allegations against Amol Mitkari serious, will investigate; Vikhe Patal made it clear | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मिटकरींवरील आरोप गंभीर, चौकशी करणार; विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

अमोल मिटकरी हे निधी मिळवून देण्यासाठी कमिशन घेतात असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर केला. ...