लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला, मराठी बातम्या

Akola, Latest Marathi News

डाॅ.पंदेकृविचे नवे कुलगुरू डाॅ़ शरद गडाख यांनी पदभार स्वीकारला  - Marathi News | Dr. Sharad Gadakh, the new Vice-Chancellor of Dr. Pandekrivi took charge | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डाॅ.पंदेकृविचे नवे कुलगुरू डाॅ़ शरद गडाख यांनी पदभार स्वीकारला 

Dr. Sharad Gadakh: डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे १३ वे नवे कुलगुरू डाॅ़ शरद गडाख यांनी आज मंगळवार, दि. २० सप्टेंबर राेजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. दिलीप मालखेडे यांच्याकडून पदभार स्विकारला. ...

शेतकऱ्यांना सरसकट तातडीने मदत द्या! जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव मंजूर - Marathi News | Give immediate help to the farmers Resolution approved in ZP meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना सरसकट तातडीने मदत द्या! जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव मंजूर

सभेत मंजूर झालेला ठराव शासनाकडे पाठविणार ...

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा!; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक - Marathi News | Declare a wet drought in the district!; Vanchit Bahujan Aghadi strike at Collector office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा!; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर ...

जिल्ह्यातील गुन्हेगारांची टोळी दाेन वर्षांसाठी हद्दपार - Marathi News | Gang of criminals in the district exiled for two years akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यातील गुन्हेगारांची टोळी दाेन वर्षांसाठी हद्दपार

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचा आदेश, सण उत्सवामुळे कारवाई. ...

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.शरद गडाख - Marathi News | Dr Sharad Gadakh Vice Chancellor of Dr Panjabrao Deshmukh Agricultural University | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.शरद गडाख

ते राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक पदी कार्यरत आहेत. ...

घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनामध्ये गॅस भरण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश, विशेष पथकाच्या कारवाईत मुद्देमाल जप्त - Marathi News | Gang of filling gas from domestic gas cylinder in vehicle busted, material confiscated in special team operation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनामध्ये गॅस भरण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश, मुद्देमाल जप्त

Akola: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातुर रोडवर एका टीनाच्या मोठ्या गोदामात घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस मोटार पंपाच्या साहाय्याने वाहनांमध्ये भरून देण्यात येत असतानाच पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने सोमवारी सकाळी छापा टाकला. ...

‘घाेणस अळी’चा महिलेला डंख, रुग्णालयात दाखल - Marathi News | Woman bitten by 'dirty worm', admitted to hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘घाेणस अळी’चा महिलेला डंख, रुग्णालयात दाखल

विदर्भातील काही भागांत सोयाबीनवर घोणस नावाच्या बहुभक्ष्यी विषारी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे ...

अकोल्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmer injured in leopard attack in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

पुंजाजी बोर्डे हे रविवारी दुपारी गवत कापण्यासाठी शेतात गेले असता, त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.  ...