अकोला : कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या ग्राम केळीवेळी येथे आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेसाठी केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहि ...
पोपटखेड : शासनाकडून मेळघाट व्याघ्रप्रकल्पातून आकोट तालुक्यात पुनर्वसन करतेवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने पुन्हा मेळघाटात जाऊन ठान मांडलेल्या आठ गावांमधील आदिवासींनी काही मागण्या पूर्ण झाल्यामुळे त्यांचे आंदोलन अखेर २६ जानेवारी रोजी मागे ...
अकोला : आरोपीने स्वत:च्या आईवर हल्ला करून तिला जखमी केल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी ट्रकमध्ये नेण्यास नकार देणार्या युवकावरसुद्धा धारदार गुप्तीने वार करून हत्या करणारा आरोपी गोपाल जानराव सरप(३२) याला चौथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.डी. क ...
चोहोट्टा बाजार : टिप्परच्या खाली आल्याने एक ४0 वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना २४ जानेवारीच्या संध्याकाळी चोहोट्टा बाजार येथील मुख्य मार्गावर घडली. ...
अकोला : निवडणूक निकालानंतर ३0 दिवसात निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असताना, जिल्हय़ातील मूर्तिजापूर व पातूर या दोन तालुक्यातील १0५ उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर केला नसल्याचा अहवाल तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात ...
उरळ (अकोला): पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कळंबी महागाव ये थील अल्पवयीन मुलीचा तिच्या घरात प्रवेश करून विनयभंग करणार्या आरो पीस अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने २३ जानेवारी रोजी तीन वर्षांची शिक्षा आणि आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...
वाडेगाव : पारस येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील एक युनिट पाण्याअभावी बंद पडले आहे. हे युनिट पुन्हा सुरू करण्यासाठी पातूर तालुक्यातील चोंढी गावात असलेल्या निगरुणा प्रकल्पाच्या आरक्षित पाण्यातून एकूण १.५0 दलघमी पाणी १८ जानेवारीपासून कॅनॉलच्या ...
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया गत तीन महिन्यांपासून सुरू आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांत १९ जानेवारीपर्यंत १ लाख २९ हजार २६४ शेतकर्यांना कर्जमा ...