lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला ग्रामीण

अकोला ग्रामीण

Akola rural, Latest Marathi News

आलेगावात पाण्याची भीषण टंचाई; ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांचा घागर मोर्चा - Marathi News | The severe water scarcity in Aalegaon; Women's Ghaggar Morcha at Gram Panchayat office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आलेगावात पाण्याची भीषण टंचाई; ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांचा घागर मोर्चा

आलेगाव (अकोला): येथे गेल्या एक महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वॉर्ड क्र. चारमधील मुस्लीम महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयवर १७ फेब्रुवारी घागर मोर्चा काढला.  ...

अकोला जिल्हय़ात वेगवेगळय़ा तीन अपघातात एक ठार, चार जखमी - Marathi News | One killed and four injured in three separate accidents in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हय़ात वेगवेगळय़ा तीन अपघातात एक ठार, चार जखमी

अकोला :  जिल्ह्यात १७ फेब्रुवारी रोजी तीन वेगवेगळ्य़ा अपघातात एक ठार तर चार जखमी झाले. म्हातोडी ते कासली रस्त्यावर भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने एक जण ठार झाला. देवरी-बळेगाव फाट्यादरम्यान दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी झाला तर बाळापूर शहराजवळील वळणा ...

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल -दिवाकर रावते - Marathi News | Emergency help will be given to hailstorm affected farmers -divakar ravte | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल -दिवाकर रावते

 अकोला: गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाने मदत जाहीर केली असून सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा दिलासा परिवहन, खारभूमी विकास मंत्री दिवाकर राव ...

अकोला जिल्हय़ात शिधापत्रिका ‘आधार लिंक’चे काम पूर्ण होईना! - Marathi News | Work of ration card 'Aadhaar link' in Akola district is not completed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हय़ात शिधापत्रिका ‘आधार लिंक’चे काम पूर्ण होईना!

अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्हय़ात शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्याचे काम गत दोन वर्षांपासून जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आले असून, १३ फेब्रुवारीपर्यंत ७८ टक्के शिधापत्रिका ‘आधार लिंक’चे काम पूर्ण करण्यात आ ...

अकोट तालुक्यातील पणज येथे एकाच वेळी १२ बकर्‍यांचा मृत्यू - Marathi News | Death of 12 goats at the same time in the forest of Akot taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट तालुक्यातील पणज येथे एकाच वेळी १२ बकर्‍यांचा मृत्यू

अकोट : तालुक्यातील पणज येथे १२ बकर्‍यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली. बकर्‍यांचे शवविच्छेदन व पंचनामा करण्यात आल्याची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांनी दिली.  ...

अकोला जिल्ह्यातील १२८ थकबाकीदार पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित - Marathi News | Disruption of power supply to 128 water supply schemes in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील १२८ थकबाकीदार पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित

अकोला : महावितरणने वीजदेयक न भरणाºया जिल्ह्यातील १२८ पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. ...

अकोला जिल्हय़ाला ‘अवकाळी’चा तडाखा : पिके मातीत; स्वप्न भंगले!  - Marathi News | Akola District strikes 'Awakening': Crop soil; Dreams break! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हय़ाला ‘अवकाळी’चा तडाखा : पिके मातीत; स्वप्न भंगले! 

अकोला : जिल्हय़ात अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणी झालेल्या हरभरा व गहू पिकांसह इतर पिके मातीत मिसळली. हाताशी आलेले पिकांचे उत्पादन बुडाल्याने, हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांचे स्वप्न भंगले आहे. ...

भाविकांच्या सुविधेसाठी निधी कमी पडू देणार नाही - सावरकर - Marathi News | Savarkar will not allow funds to be available for the convenience of devotees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाविकांच्या सुविधेसाठी निधी कमी पडू देणार नाही - सावरकर

चोहोट्टा बाजार : भाविकांचे श्रद्धास्थान व काशी विश्‍वेश्‍वरांचे स्वयंभू लिंग असलेल्या तीर्थक्षेत्र पानेट येथे येणार्‍या भाविकांच्या सुविधेसाठी निधी कमी पडू देणार नाही आणि पानेट संस्थानच्या विकासासाठी २ कोटी १३ लाख रुपयांचा विकास आराखडा तयार असून, निध ...