निंबा फाटा : नजीकच्या निंबा फाटा ते शेगाव रस्त्याच्या रुंदीकरणासाठी करण्यात येत असलेल्या खोदकामातील मातीची कवठा येथे वाहतूक करणारा भरधाव ट्रक व मोटारसायकलची जबर धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील पिता-पुत्र जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारार्थ अक ...
अकोला : जिल्हय़ातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजनांच्या कामांकरिता २६ कोटी ८५ लाख रुपयांच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकार्यांनी गत महिन्यात मंजुरी दिली; मात्र कामांचे प्रस्ताव सादर करण्यात संबंधित यंत्रणांची उदासीनता असल्याने, ...
पातूर : पातूर पंचायत समिती अंतर्गत उमरा-रांगरा गट ग्रामपंचायत असून, त्यामध्ये ११ सदस्य आहेत, तसेच त्या गावात चावडीची विहीर, वाढाची विहीर, खिडकीची, चांभारवाड्यातील, बुद्ध विहारातील व स्टँडवरील अशा सहा सार्वजनिक विहिरी आहेत; मात्र एक महिन्यापासून यापैक ...
मळसूर: पातूर तालुक्यातील सर्वाधिक कमी पाऊस पडणार्या मळसूर गावातील ४0 पेक्षा जास्त कुटुंबांनी रोजगाराअभावी स्थलांतर केले आहे. शेतकर्यांच्या हातचे पीक कमी पावसाने गेले. तसेच बागायती शेती करण्यासाठी विहिरीला पाणी नसल्याने मळसूर येथील शेतकरी व शेतमजूर ...
अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता विनापरवाना उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लांट’ची चौकशी महसूल प्रशासनामार्फत शनिवारपासून सुरु करण्यात आली असून, दंडात्मक कारवाई करण्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे.त्यास ...
बार्शिटाकळी : मूर्तीजापूर तालुक्यातील हातगांव येथील एका घराला गुरुवारी रात्री अचानक आग लागली. यामुळे घरातील सिलींडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून भस्मसात झाले. तसेच १ बकरी व दोन पिलांचा होरपळून मृत्यू झाला. ...
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आली. त्यामध्ये ३ जानेवारीपर्यंत ९0 हजार १९१ शेतकर्यांना ३९१ कोटी ७ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली ...