पिंजर (अकोला): जन्मदात्या पित्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २२ जानेवारी रोजी मोझरी खुर्द येथे उघडकीस आली. या प्रकरणी पिंजर पोलिसांनी नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे. ...
उरळ (अकोला): नजीकच्या मोरगाव सादीजन येथे जागेच्या वादाच्या कारणावरून दोन गटांतील लोकांनी परस्परांच्या घरात बेकादेशीररीत्या घुसून परस्परांना अश्लिल शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी, काठय़ांनी मारहाण केल्याची घटना २२ जानेवारीच्या सकाळी ९ ते १0 वाजताच्या सु ...
खेट्री : पातूर-बाळापूर महामार्गावरील देऊळगाव येथील परमहंस पुंडलिक महाराज विद्यालयाच्या मुख्य द्वारासमोर ट्रक उलटल्याची घटना २१ जानेवारी रोजी दुपारी घडली. तथापि यात कुणीही जखमी झाले नाही. ...
अकोला : आपातापा रोडवरील पॉवर हाउससमोर झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अकोला : शेतकर्यांना रासायनिक खतांची ऑनलाइन विक्री १ जून २0१७ पासूनच करण्याचे ठरले असताना, त्यामध्ये अपयश आल्यानंतर १ नोव्हेंबरपासून शंभर टक्के विक्री ऑनलाइन करण्याचे निर्बंध लादण्यात आले. दोन महिने उलटल्यानंतरही जिल्ह्यातील १८0 केंद्रांतून खतविक्रीच ...
पातूर तालुक्यातील चारमोळी शिवारात शनिवारी सकाळपासून मुक्त संचार करणार्या बिबटाच्या पिल्लाला वनविभागाच्या पथकाने रविवारी यशस्वीरित्या जेरबंद करुन परत जंगलात सोडले. ...
जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर केवळ दोन तालुक्यांतील निवडणूक खर्च सादर न करणार्या उमेदवारांचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून, पाच तालुक्यांतील निवडणूक खर्च सादर न करणार्या उमेदवारांचे अहवाल अद्यापही तहसील कार ...
पोपटखेड : पोपटखेड धरणाच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये साचलेल्या पाण्याचा विसर्ग १८ जानेवारी रोजी दुपारपासून करण्यात आला. साचलेले पाणी मोठ्या प्रमाणात परिसरातील नाल्यांनी गावांमध्ये अचानक पोहोचल्याने धरण फुटल्याची अफवा ग्रामस्थांमध्ये पसरली होती. ...