नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
अकोला: नवीन प्रभागातील विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी ९६ कोटी ३० लाख रुपये मंजूर करीत पहिल्या टप्प्यात २० कोटींचा निधी दिला. मनपा प्रशासनाने ९६ कोटींच्या कामाची फेरनिविदा प्रकाशित केली असून, ३० जानेवारी रोजी निविदा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे ...
अकोला: सत्ताधारी भाजपच्या कालावधीत विविध घोळ समोर येत आहेत. त्यावर अंकुश लावण्यात सत्तापक्ष सपशेल अपयशी ठरला असून, महापालिका भ्रष्ट कारभाराचा अड्डा झाल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी सभागृहात केला. ...
अकोला: शहरातील सिमेंट रस्ते निकृष्ट असल्याप्रकरणी जिल्हाधिकाºयांनी सादर केलेला सोशल आॅडिटचा अहवाल बाजूला सारत महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’(विश्वेश्वरैया राष्ट्रीय औद्योगिकी संस्थान)मार्फत सिमेंट रस्त्यांची नव्याने तपा ...
अकोला: महापालिका प्रशासनाच्या दप्तरी अवैध ठरलेल्या कमर्शियल तसेच रहिवासी अपार्टमेंटसह ‘हार्डशिप अॅण्ड कम्पाउंडिंग’साठी मनपात प्रस्ताव सादर करणाऱ्या इमारतींवर संक्रांत आल्याचे दिसत आहे. ...
अकोला : अकोला महापालिका प्रशासनापुढे मार्च अखेरपर्यंत ७३ कोटी वसुलीचे उद्दिष्ट असून, दोन महिन्यांत ते कसे पूर्ण होईल, या चिंतेत महापालिका कर्मचारी आहेत. १०३ कोटींच्या थकीत वसुलीपैकी केवळ ३० कोटी रुपये वसूल करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. ...
अकोला: काँग्रेस पक्षाचे नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी करवाढीला आव्हान देत नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली असता, महापालिका प्रशासनाने बाजू मांडण्यासाठी अवधी देण्याची विनंती केली. ...