मनपाच्या निर्देशानुसार ३६ फेरीवाल्यांना सहा बाय सहाच्या जागा प्रदान करण्यात आल्याची माहिती सर्वधर्मसमभाव फुटपाथ व फेरी विक्रेता संघाचे संस्थापक अध्यक्ष घनश्याम भटकर यांनी दिली. ...
आयुक्त संजय कापडणीस यांनी चाप लावत बदल्या रद्द करण्याचे निर्देश दिल्यामुळे शिक्षण विभागात शिफारशी करणाºया नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ...
महिला बचत गटांना डावलून मर्जीतल्या एजन्सीला कंत्राट देण्याचा घाट रचल्या जात असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी सत्ताधारी भाजपसह प्रशासनावर टीकास्त्र सोडले. ...
शासन स्तरावर धोरण निश्चित नसताना महापालिका प्रशासनाने इमारतींना नोटीस जारी करण्याचा सपाटा लावल्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ...