माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अकोलेकरांना देण्यात आलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरल्याचे चित्र असताना अशा बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी पक्षाने महापौर पदाची धुरा अर्चना मसने यांच्याकडे सोपविली आहे. ...
काही राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मनपा प्रशासनाला हाताशी धरत गुंठेवारी जमिनींचे आरक्षण बदलण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे. ...
फोर-जी सेवा देण्यासाठी शहरात खोदकाम करणाऱ्या विविध कंपन्यांनी महापालिकेच्या परवानगीला ठेंगा दाखवल्याचा प्रकार मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत उघड झाला. ...