अकोला - महापालिकेच्या मालकीच्या एक कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळयात सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या नगरेसवीका पुत्र शेख नवेद यास बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवाणगी केली. ...
अकोला: महानगरपालिका हद्दवाढीच्या भागात मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना, हद्दवाढीच्या क्षेत्रात समाविष्ट ४६ हजार मालमत्ताधारकांना कर आकारणीच्या नोटीस महानगरपालिका प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या असून, कर आकारणीसंदर्भात १ जुलैपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आह ...
अकोला: महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, या उद्देशातून सुरू केलेल्या बालवाड्या बंद करून त्याऐवजी आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या शहरातील सर्व अंगणवाड्यांचे स्थानांतरण मनपा शाळांमध्ये केले जाणार आहे ...
अकोला : शहरातील मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांमध्ये ‘एलईडी’ पथदिव्यांची उभारणी करण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर २० कोटींची कामे केली जात आहेत. ...
अकोला: मोठी उमरी ते गुडधी रोडवरील चाळीस क्वॉर्टरपर्यंत रस्ता रूंदीकरणाच्या कामाला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. या रस्त्याची शासकीय मोजणी शिट तयार झाल्यानंतर शुक्रवारी महापौर विजय अग्रवाल, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी उमरी परिसरातील नागरिकांसो ...
पाणीपट्टीधारकांना मीटर रिडिंग न घेताच देयक वाटप करण्याचे काम जलप्रदाय विभागाने कंत्राट दिलेल्या एजन्सीने सुरू केले आहे. हा प्रकार तातडीने थांबवण्याची मागणी शिवसेनेने मंगळवारी मनपा आयुक्तांकडे केली आहे. ...
अकोला : शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असताना, शहराच्या कानाकोपऱ्यात घाणीचे व कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
अकोला : महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे प्रशासकीय कारभार विस्कळीत झाला आहे. रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासंदर्भात मनपा आयुक्त जितेंद्र वाघ शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करीत असल्याचे दिसून येत आहे ...