लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

अकोला महापालिकेची ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ मोहिमेकडे पाठ - Marathi News | Akola Municipal Corporation's not intrested in 'Cleanest Aug Kranti' campaign | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिकेची ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ मोहिमेकडे पाठ

मोहिमेकडे मनपा प्रशासनाने सपशेल पाठ फिरविली असून, मागील दहा दिवसांत कचरा विलगीकरणाचा प्रयोग कागदावर असल्याचे चित्र समोर आले आहे. ...

धार्मिक स्थळांचा अहवाल तयारच नाही; महापौरांच्या निर्देशांना क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा ‘खो’ - Marathi News | Religious places report is not ready | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धार्मिक स्थळांचा अहवाल तयारच नाही; महापौरांच्या निर्देशांना क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा ‘खो’

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाने शहरात २००९ नंतर उभारलेल्या धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई केली. तसा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला. ...

शहर हगणदरीमुक्त; अडीच कोटींच्या अनुदानाला शासनाचा ‘खो’! - Marathi News | Clean Cityt; Government subsidy worth 2.5 crore not received | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहर हगणदरीमुक्त; अडीच कोटींच्या अनुदानाला शासनाचा ‘खो’!

हगणदरीमुक्त घोषित झालेल्या शहरांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अडीच कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार होते. शासनाला मागील सहा महिन्यांपासून अडीच कोटींच्या अनुदानाचा विसर पडलाच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. ...

एक क्विंटल प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त - Marathi News | The stock of a quintal plastic bags seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एक क्विंटल प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

गोरक्षण रोडवरील साधना कलेक्शनवर मनपाने धाड घालून तब्बल एक क्विंटल प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्याची कारवाई केली. ...

मनपाच्या सेविका-मदतनिसांचे मानधन रखडले - Marathi News | Anganwadi helpers sallary pending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या सेविका-मदतनिसांचे मानधन रखडले

अकोला : महापालिकेने सुरू केलेल्या बालवाडीवरील सेविका व मदतनीस यांचे चार महिन्यांचे मानधन रखडले आहे. शिक्षकांच्या बदली प्रकरणात हात ओले करणाऱ्या शिक्षण विभागाने अद्यापही सेविकांचे मानधन अदा केले नसल्याचे समोर आले आहे. ...

घरे, विद्युत पोलवर अनधिकृत फायबर आॅप्टीक केबलचे जाळे - Marathi News |  Unauthorized fiber optic cable network on homes, electric poles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरे, विद्युत पोलवर अनधिकृत फायबर आॅप्टीक केबलचे जाळे

अकोला : शहरात महावितरणच्या विद्युत पोलसह काही नागरिकांच्या घरांवर अनधिकृतपणे फायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. ...

लेखी आश्वासन नको; आधी रस्त्यावरील चुरी हटवा - भाजप पदाधिकाऱ्यांनी  कार्यकारी अभियंत्यांना धरले धारेवर - Marathi News |  No written assurance; First repair the road - BJP officials warn executive engineers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लेखी आश्वासन नको; आधी रस्त्यावरील चुरी हटवा - भाजप पदाधिकाऱ्यांनी  कार्यकारी अभियंत्यांना धरले धारेवर

भाजपाच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांना धारेवर धरले. ...

अकोला मनपात नियुक्त होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नकारघंटा - Marathi News | Senior officials refused to work at Akola Municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मनपात नियुक्त होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नकारघंटा

अकोला: महापालिकेत नियुक्त होण्यासाठी शासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांची नकारघंटा कायम असल्यामुळे प्रशासकीय कारभार विस्कळीत झाला आहे. ...