महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांच्या रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यात भाजपाच्या लोकप्रतिनिधींना यश मिळणार का, असा प्रश्न सुज्ञ अकोलेकर विचारू लागले आहेत. ...
अकोला : महापालिकेतील कामचुकार व दांडीबहाद्दर कर्मचाºयांसह शिक्षक व सफाई कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी बुधवारी ‘बायोमेट्रिक मशीन’ची निविदा मंजूर करीत कार्यादेश जारी केले. ...
अकोला : शहरात जलवाहिनीचे जाळे टाकताना मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्त्यांलगतचा भाग खोदल्या जात आहे. अनेक प्रभागांमध्ये चक्क रस्ते खोदण्यात आल्याचे चित्र आहे. ...
तेलीपुरा चौकातील ए-वन बॅग प्रतिष्ठानवर प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला. याप्रकरणी दोन्ही व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई मनपाच्या आरोग्य निरीक्षकांनी केली. ...
अकोला: महापालिकेकडे मालमत्ता कर जमा करण्यास मागील सात वर्षांपासून टाळाटाळ करणाऱ्या व्यावसायिकाच्या दुकानाला व पाच वर्षांपासून टॅक्स जमा न करणाºया मालमत्ताधारकाच्या घराला कुलूप ठोकण्याची कारवाई सोमवारी महापालिकेच्या जप्ती पथकाने केली. ...
अकोला : शहरातील मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांमध्ये एलईडी पथदिव्यांची उभारणी करण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर २० कोटींची कामे केली जात असतानाच दुसरीकडे ऐन सणासुदीच्या दिवसांत मुख्य रस्त्यांवरील पथदिवे नादुरुस्त असल्याचे चित्र समोर येत आहे. ...